फक्त्त दहावी पास वर एअर इंडिया एअर सर्विसेस मध्ये 998 जागांसाठी भरती | AIASL Recruitment 2023

 


फक्त्त दहावी पास वर एअर इंडिया एअर सर्विसेस  मध्ये 998 जागांसाठी भरती 2023

नमस्कार मित्रांनो,

एअर इंडिया मध्ये 998 जागांसाठी भरतीची जाहिरात आलेली आहे. जर आपण दहावी पास केलेले असेल तर आपण या सर्व जागांसाठी अप्लाय करू शकता दहावी उत्तीर्ण तरुणांना ही एक सुवर्णसंधी आहे तर चला आपण खाली सविस्तर माहिती पाहूया.

AIASL भर्ती बद्दल

Air India Airport Services Limited (AIASL) ही Air India Limited ची उपकंपनी आहे, जी भारतातील विविध विमानतळांवर ग्राउंड हँडलिंग सेवा पुरवते.

तपशील खालील प्रमाणे 

पदांची संख्या - 998

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

हँडीमन

971

2

यूटिलिटी एजंट (पुरुष)

20

3

यूटिलिटी एजंट (महिला)

7

Total

998


एअर इंडिया एअर सर्विसेस  मध्ये 998 जागांसाठी भरती साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे आहे. 

शैक्षणिक पात्रता

हँडीमन

10वी उत्तीर्ण

यूटिलिटी एजंट (पुरुष)

10वी उत्तीर्ण

यूटिलिटी एजंट (महिला)

10वी उत्तीर्ण

एअर इंडिया एअर सर्विसेस मध्ये 998 जागांसाठी आवश्यक वयोमर्यादा 01 सप्टेंबर 2023 रोजी पुढील प्रमाणे

  1. General : 28 वर्षांपर्यंत 
  2. OBC: 03 वर्षे सूट
  3. SC/ST: 05 वर्षे सूट

नोकरी चे ठिकाण 

  1. मुंबई - MAHARASHTRA


परीक्षा शुल्क

  1.  General and OBC - 500/-
  2.  SC/ST/ - No Fee

अर्ज पाठविण्याचा पत्ता पुढील प्रमाणे आहे.

    HRD Department, 
    AI Airport Services Limited, GSD Complex, 
    Near Sahar Police Station, CSMI Airport, 
    Terminal-2, Gate No. 5, 
    Sahar, Andheri-East, 
    Mumbai-400099.

    अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 18 सप्टेंबर 2023



    जाहिरात आणि अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा

    Visit AIR India Website



    Next Post Previous Post
    No Comment
    Add Comment
    comment url