Indian Army BSc Nursing 2025: भारतीय सैन्य नर्सिंग सेवा – BSc नर्सिंग कोर्स 2025

🎓 Indian Army B.Sc Nursing Bharti 2025 – 220 जागांसाठी संधी!



📢 भारतीय सैन्य नर्सिंग सेवा अंतर्गत 4 वर्षांच्या B.Sc Nursing कोर्स 2025 साठी महिला उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. हा कोर्स Armed Forces Medical Services अंतर्गत विविध नर्सिंग कॉलेजेसमध्ये राबवला जाणार आहे.



📌 कोर्सचे नाव: Indian Army B.Sc Nursing Course 2025

🧾 एकूण जागा: 220

🏥 संस्था व जागा तपशील:

अ. क्र. संस्थेचे नाव उपलब्ध जागा
1CON, AFMC पुणे40
2CON, CH(EC) कोलकाता30
3CON, INHS अश्विनी, मुंबई40
4CON, AH (R&R) नवी दिल्ली30
5CON, CH (CC) लखनऊ40
6CON, CH (AF) बंगलोर40
Total220

🎓 शैक्षणिक पात्रता:

  • 12वी (PCB & English) विषयांसह किमान 50% गुणांसह उत्तीर्ण
  • NEET (UG) 2025 उत्तीर्ण आवश्यक

🎂 वयोमर्यादा:

उमेदवाराचा जन्म 01 ऑक्टोबर 2000 ते 30 सप्टेंबर 2008 दरम्यान असावा.

📍 नोकरीचे ठिकाण:

संपूर्ण भारत

💰 अर्ज शुल्क:

  • General/OBC: ₹200/-
  • SC/ST: फी नाही

🗓️ महत्वाची तारीख:

  • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 30 जून 2025 (रात्रि 11:00 वाजेपर्यंत)

🔗 महत्वाच्या लिंक्स:

टीप: महिला उमेदवारांसाठी भारतीय सैन्याच्या नर्सिंग क्षेत्रात करिअर करण्याची ही एक उत्तम संधी आहे. वेळेत अर्ज करा आणि NEET स्कोअर तयार ठेवा!
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url