भारतीय हवाई दल अग्निवीरवायु भरती 2023
नमस्कार मित्रांनो,
भारतीय वायुदलामध्ये अग्नी वीर वायू च्या
अंतर्गत 2023 मध्ये मोठी भरती आलेली
आहे. तर खाली आपण
भरती विषयी सविस्तर माहिती घेऊया.
टोटल
पदसंख्या : स्पष्ट नाही
पदाचे
नाव : अग्नी विर वायू
शैक्षणिक
पात्रता : 50 टक्के
गुणासह बारावी उत्तीर्ण, व
बारावी मध्ये गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी किंवा
मेकॅनिकल ,इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, कॉम्प्युटर सायन्स , इंस्ट्रुमेंटल टेक्नॉलॉजी, आयटी इंजिनिअरिंग, डिप्लोमा
किंवा गैरव्यवसायिक विषयासह दोन वर्षाचा, व्यावसायिक
अभ्यासक्रम किंवा भौतिकशास्त्र आणि गणित किंवा
50% गुणासह बारावी उत्तीर्ण +50 टक्के गुणासह
इंग्रजी विषय असावा.
वयाची
अट : जन्म
27 जून 2023 ते 27 डिसेंबर 2006 च्या दरम्यान असावा.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
परीक्षा फी : 250 रुपये
ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2023
परीक्षा
ऑनलाईन पद्धतीने असून 13 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होईल.
ऑनलाइन
टेस्ट क्लिअर केल्यानंतर उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलण्यात येते .
- शारीरिक चाचणी
- ‘सेवा निधी’ पॅकेज
अधिकृत वेबसाईट: पाहा.
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online
Read : आत्ता ट्रैक्टर ही इलेक्ट्रिक | Sonalika Tiger electric Tractor 2023
Read : शेती सोबत हे व्यवसाय अगदी कमी खर्चात सुरू करा आणि आर्थिक नफा मिळवा.

