SSC मार्फत ज्युनियर/सिनियर हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा 2023 | SSC JHT Recruitment 2023



 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,

कर्मचारी निवड आयोग म्हणजे एस एस सी च्या मार्फत कनिष्ठ हिंदी अनुवादक हिंदी अनुवादक वरिष्ठ हिंदी अनुवादक या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 

तरी इच्छुक व पात्रता पूर्ण करत असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरावा ऑनलाईन अर्ज संबंधी अधिक माहितीसाठी खालील माहिती वाचा.


परीक्षेचे नाव: 

ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर, ज्युनियर ट्रान्सलेटर, सिनियर हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा 2023

पदाचे नाव व तपशील 

Staff Selection Commission (SSC)

पद क्र.

पदाचे नाव 

पद संख्या

1

ज्युनियर ट्रांसलेटर (CSOLS)

2

ज्युनियर ट्रांसलेटर (Railway Board)

3

ज्युनियर ट्रांसलेटर (AFHQ)

4

ज्युनियर ट्रांसलेटर (JT)/ ज्युनियर हिंदी ट्रांसलेटर (JHT)

5

सिनियर हिंदी ट्रांसलेटर

 

Total 

307


एकूण पदसंख्या : 307 

Staff Selection Commission (SSC)

Vacancy Details Total Post : 307

Details

Category

Jr Hindi  Translator

Sr Hindi Tranlator

Total

 SSC JHT, SHT Vacancy Details

General

152

5

157

OBC

69

3

72

EWS

25

1

26

SC

37

1

38

ST

14

0

14


शैक्षणिक पात्रता - Educational Qualification: 

पद क्र.1 ते 4:

 
(1) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य 

(2) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव

पद क्र.5:

      (1) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य 
     (2) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 03 वर्षे अनुभव.
वयाची अट: 

01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 30 वर्षे.   

SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट

नोकरी ठिकाण: 

संपूर्ण भारत.

  • अधिक माहिती खालील प्रमाणे 


Staff Selection Commission (SSC)

Fee: 

General/OBC: ₹100/-  

SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:

12 सप्टेंबर 2023 

परीक्षा (CBT पेपर I)

ऑक्टोबर 2023 

अधिकृत वेबसाईट:

Click Here



जाहिरात (Notification): पाहा

प्रवेशपत्र आणि निकाल:

संगणक आधारित परीक्षेसाठी प्रवेशपत्रे एसएससी वेबसाइटवर प्रसिद्ध केली जातात. उमेदवार त्यांचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. पेपर-1 आणि पेपर-2 या दोन्हींचे निकाल एसएससीच्या वेबसाइटवरही प्रकाशित केले आहेत.

 वेतनमान आणि फायदे:

SSC JHT पदांसाठी वेतनश्रेणी आणि फायदे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार आहेत आणि विशिष्ट पदावर आधारित बदलू शकतात.


Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url