PMC Panvel Recruitment 2023 | पनवेल महानगरपालिकेत 377 जागांसाठी भरती

Groups
Whatsapp Group Join Now
Facebook Group Join Now




नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,


पनवेल महानगरपालिकेत 377 जागांसाठी नवीन जाहिरात आली आहे. खाली सविस्तर माहिती देण्यात आली आहे. संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचून आजच Apply करा. 


हे पण पहा - नवीन ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत आहात ? खरेदी करण्यापूर्वी वाचा 


एकूण पदसंख्या  : 377


पदाचे नाव & तपशील:  


पद क्र.

पदाचे नाव

गट

पद संख्या

1

माता व बाल संगोपन अधिकारी

1

2

क्षयरोग अधिकारी

1

3

हिवताप अधिकारी

1

4

वैद्यकीय अधिकारी

5

5

पशुशल्य चिकित्सक (व्हेटर्नरी ऑफिसर)

1

6

महापालिका उप सचिव

1

7

महिला व बाल कल्याण अधिकारी

1

8

माहिती व जनसंपर्क अधिकारी

1

9

सहायक नगररचनाकार

2

10

सांख्यिकी अधिकारी

1

11

उप मुख्य अग्निशमन अधिकारी

1

12

उप अग्निशमन केंद्र अधिकारी

4

13

प्रमुख अग्निशमन विमोचक

8

14

अग्निशामक

72

15

चालक यंत्र चालक

31

16

औषध निर्माता

1

17

सार्वजनिक आरोग्य परिचारिका (PHN)

2

18

अधि. परिचारिका (GNM)

7

19

परिचारिका (ANM)

25

20

कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)

7

21

कनिष्ठ अभियंता (विद्युत)

6

22

कनिष्ठ अभियंता (संगणक)

1

23

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

16

24

कनिष्ठ अभियंता (हार्डवेअर नेटवर्कींग)

1

25

सर्व्हेअर/भूमापक

4

26

आरेखक (ड्राफ्समन/स्थापत्य/तांत्रिक)

3

27

सहायक विधी अधिकारी

1

28

कनिष्ठ सुरक्षा अधिकारी

1

29

सहायक क्रीडा अधिकारी

1

30

सहायक ग्रंथपाल

1

31

स्वच्छता निरीक्षक

8

32

लघु लिपिक टंकलेखक

2

33

लघुलेखक (निम्नश्रेणी) (इंग्रजी/मराठी)

1

34

कनिष्ठ लिपिक (लेखा)

5

35

कनिष्ठ लिपिक (लेखा परिक्षण)

3

36

लिपिक टंकलेखक

118

37

वाहनचालक (जड)

10

38

वाहनचालक (हलके)

9

39

व्हॉलमन / कि-किपर

1

40

उद्यान पर्यवेक्षक

4

41

माळी

8

 

Total

377


शैक्षणिक पात्रता: 

  1. गट-अ (पद क्र.1 ते 5): MBBS/MD/पशुवैद्यक शास्त्रातील पदवी
  2. गट-ब (पद क्र.6 ते 11): (i) LLB/पदवीधर/इंजिनिअरिंग पदवी  (ii) अनुभव
  3. गट-क (पद क्र.12 ते 40): पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
  4. गट-ड (पद क्र.41): 10वी उत्तीर्ण   (ii) 01 वर्षाचा अभ्यासक्रम


वयाची अट -  17 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 38 वर्षे , मागासवर्गीय व अनाथ: 05 वर्षे सूट

नोकरी ठिकाण - पनवेल, MAHASHTRA

परीक्षा शुल्क 👇

गट

खुला प्रवर्ग

मागासवर्गीय व अनाथ

गट-अ & ब (पद क्र.1 ते 11)

₹1000/-

₹900/-

गट-क (पद क्र.12 ते 40)

₹800/-

₹700/-

गट-ड (पद क्र. 41)

₹600/-

₹500/-



Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  31 ऑगस्ट 2023




जाहिरात डाउनलोड करा -  पहा



Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url