IDBI बँकेत 600 जागांसाठी भरती | पदवीधर उमेदवारांना प्राधान्य | IDBI Bank Recruitment 2023
आयडीबीआय बँकेत 600 जागांसाठी जाहिरात आलेले आहे त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आणि वयोमरवादात त्याचबरोबर परीक्षा fee व इतर माहिती पाहण्यासाठी खालील माहिती सविस्तर वाचा.
आयडीबीआय बँक ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक आहे जी विविध स्तरांवर उमेदवारांसाठी विविध नोकरीच्या संधी देते.
वेगवेगळ्या पदांसाठी पात्र उमेदवारांना नियुक्त करण्यासाठी बँक वेळोवेळी भरती मोहीम राबवते. IDBI बँकेच्या भरती प्रक्रियेबद्दल काही माहिती येथे आहे:
भारतीय रिझर्व्ह बँकेत 450 जागांसाठी भरती | पदवीधर उमेदवारांना सुवर्णसंधी
भरती बद्दल सविस्तर माहिती पुढील प्रमाणे
- पदांची संख्या : 600 जागा
- पदाचे नाव : ज्युनियर असिस्टंट मॅनेजर
जात निहाय पदे पुढील प्रमाणे
|
GEN |
SC |
ST |
EWS |
OBC |
Total |
|
243 |
90 |
45 |
60 |
162 |
600 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे आहे
- 50% गुणांसह पदवीधर
- संगणक ज्ञान
वयोमर्यादा 31 August 2023 रोजी पुढील प्रमाणे
- General : 20 ते 25 वर्षांपर्यंत
- OBC: 03 वर्षे सूट
- SC/ST: 05 वर्षे सूट
नोकरी चे ठिकाण
- संपूर्ण भारत
परीक्षा शुल्क
- General/OBC : 1000/-
- SC/ST/ : 200/-
