कर्मचारी राज्य विमा महामंडळात ग्रुप-C पदांची भरती | ESIC Maharashtra Recruitment 2023




कर्मचारी राज्य विमा महामंडळ (संक्षिप्त ESIC) ही भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या मालकीच्या दोन मुख्य वैधानिक सामाजिक सुरक्षा संस्थांपैकी एक आहे, दुसरी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था आहे. 

कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) द्वारे निधीचे व्यवस्थापन ESI कायदा 1948 मध्ये नमूद केलेल्या नियम आणि नियमांनुसार केले जाते.


भरती बद्दल सविस्तर माहिती पुढील प्रमाणे 

  • पदांची संख्या : 71 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पदाचे नाव

पद संख्या

ECG टेक्निशियन

3

जुनियर रेडिओग्राफर

14

जुनियर मेडिकल लॅब टेक्नोलॉजिस्ट

21

मेडिकल रेकॉर्ड असिस्टंट

5

OT असिस्टंट

13

फार्मासिस्ट (अ‍ॅलोपॅथी)

12

रेडिओग्राफर

3

Total

71



आवश्यक शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे आहे.

शैक्षणिक पात्रता 

 (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण  (ii) ECG डिप्लोमा

 (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण  (ii) रेडिओग्राफी डिप्लोमा

 (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण  (ii) MLT

 (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण  (ii) मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन ट्रेनिंग

 (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण  (ii) O.T मध्ये एक वर्षाचा अनुभव

 B.Pharm किंवा 12वी उत्तीर्ण + D.Pharm

 (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण  (ii) रेडिओग्राफी डिप्लोमा  (iii) 01 वर्ष अनुभव


    वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे.

    1. पद क्र.1 ते 4 & 7: 18 ते 25 वर्षे
    2. पद क्र.5& 6: 32 वर्षांपर्यंत
    30 Oct 2023 रोजी,  SC/ST: 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट

    नोकरी चे ठिकाण

    महाराष्ट्र

    परीक्षा शुल्क

    1.  General/OBC : 500/-
    2.  SC/ST/ : 250/-

    Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 ऑक्टोबर 2023

    अधिकृत वेबसाईटपाहा

    जाहिरात (Notification): पाहा

    Apply Online Now - Click here




    Next Post Previous Post
    No Comment
    Add Comment
    comment url