MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 - 7510 जागा


MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 - 7510 जागा


महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ही महाराष्ट्र राज्यातील एक घटनात्मक संस्था आहे. राज्यातील सरकारी विभाग आणि कार्यालयांमध्ये विविध पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती करण्यासाठी विविध परीक्षा आयोजित करण्याची जबाबदारी आहे.

आज आपण जाहिरात क्र.: १११/२०२३ ची संपूर्ण माहिती पाहणार आहोत , आणि या मार्फत कोणकोणती पदे भरण्यात येणार आहेत व इतर माहिती पाहूया.


भरती बद्दल सविस्तर माहिती पुढील प्रमाणे 

    परीक्षेचे नाव:

     महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023

    पद आणि पद संख्या   

    पदाचे नाव 

    विभाग 

    पद संख्या

    दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क

    गृह विभाग

    6

    तांत्रिक सहाय्यक

    वित्त विभाग

    1

    कर सहाय्यक

    वित्त विभाग

    468

    लिपिक-टंकलेखक

    मंत्रालय

    7035

    Total

     

    7510

     

    आवश्यक शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे आहे.

    पद क्र.1: पदवीधर.

    पद क्र.2: पदवीधर.

    पद क्र.3: (i) पदवीधर (ii) मराठी टायपिंग 30 wpm. आणि इंग्रजी टायपिंग 40 wpm

    पद क्रमांक 4: (i) पदवीधर (ii) मराठी टायपिंग 30 wpm किंवा इंग्रजी टायपिंग 40 wpm


    वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे.

    वयोमर्यादा: 01 मे 2023 रोजी, [आरक्षित श्रेणी/EWS/अनाथ: 05 वर्षे सूट]

    पद क्र 1 &2 : 18 ते 38 वर्षे

     पद क्र 3 & 4 : 19 ते 38 वर्षे

      परीक्षा शुल्क:

      खुला वर्ग:

      ₹५४४/-

      आरक्षित श्रेणी/EWS/

      ₹ ३४४/



      ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३१ ऑक्टोबर २०२३

      मुख्य परीक्षा: १७ डिसेंबर २०२३


      परीक्षा केंद्र:

      नवी मुंबई

      नाशिक

      अमरावती

      .संभाजीनगर

      नागपूर




      Next Post Previous Post
      No Comment
      Add Comment
      comment url