उत्तर पूर्व रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1104 जागांसाठी भरती
उत्तर पूर्व रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1104 जागांसाठी भरती
उत्तर पूर्व रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. १९५२ साली स्थापन झालेल्या उत्तर पूर्व रेल्वेचे मुख्यालय गोरखपूर येथे असून उत्तर प्रदेशाचा काही भाग उत्तर पूर्व रेल्वेच्या अखत्यारीत येतो.
उत्तर पूर्व रेल्वेचे मुखय तीन विभाग आहेत.
इज्जतनगर विभाग
लखनौ विभाग
वाराणसी विभाग
उत्तर पूर्व रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1104 जागांसाठी भरती आलेली आहे. सविस्तर माहिती खाली पहा.
Total: 1104 जागा
पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता:
|
50% गुणांसह 10वी
उत्तीर्ण |
|
ITI-NCVT |
वयाची अट:
1) - 01 जानेवारी 2024 रोजी 15 ते 24 वर्षे
2) - SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
नोकरी ठिकाण:
कोलकत्ता (पश्चिम बंगाल)
Fee:
1) General/OBC: ₹100/-
2) SC/ST/PWD/महिला: फी नाही
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 डिसेंबर 2023 (05:00 PM)
