SSC GD Constable - SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 26146 पदांसाठी मेगा भरती लगेच अर्ज करा...


Groups
Whatsapp Group Join Now
Facebook Group Join Now

कर्मचारी निवड आयोगातर्फे एसएससी जीडी कॉन्स्टेबल परीक्षा आयोजित करण्यात आलेले आहे. या परीक्षेच्या माध्यमातून उमेदवारांना  निम लष्करी दलात च्या माध्यमातून राष्ट्सेवा करण्याची संधी प्राप्त होणार आहे. 

यासाठी अधिसूचना 24 नोव्हेंबर 2023 रोजी 26146 पदासाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जीडी कॉन्स्टेबल परीक्षा  फेब्रुवारी 2024 ते मार्च 2024 दरम्यान घेण्यात येणार आहे.


पदाचे नाव: GD कॉन्स्टेबल  (जनरल ड्युटी)


GD भरती फोर्स नुसार जागांचा तपशील पुढील प्रमाणे आहे.

. क्र.

फोर्स

पुरुष/महिला

Total

Grand Total

1

BSF

पुरुष

5211

6174

 

 

महिला

963

 

2

CISF

पुरुष

9913

11025

 

 

महिला

1112

 

3

CRPF

पुरुष

3266

3337

 

 

महिला

71

 

4

SSB

पुरुष

593

665

 

 

महिला

42

 

5

ITBP

पुरुष

2694

3189

 

 

महिला

495

 

6

AR

पुरुष

1448

1490

 

 

महिला

42

 

7

SSF

पुरुष

222

296

 

 

महिला

74

 

वयोमर्यादा:

SSC GD कॉन्स्टेबल भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास इच्छुक उमेदवाराचे वय 18 ते 23 दरम्यान असावे. उमेदवाराचा जन्म 02-01-2001 पूर्वी आणि 01-01-2006 नंतर झालेला नसावा. SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट असेल.

शैक्षणिक पात्रता:

उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

शारीरिक पात्रता:

पुरुष/महिला

प्रवर्ग

उंची (सेमी)

छाती (सेमी)

पुरुष

General, SC & OBC

170

80/ 5

ST

162.5

76/ 5

महिला

General, SC & OBC

157

N/A

ST

150

N/A


नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

परीक्षा शुल्क:

उमेदवाराकडे नेट बँकिंग/क्रेडिट कार्ड/डेबिट कार्डद्वारे किंवा ऑफलाइन मोडद्वारे चलन तयार करून शुल्क भरू शकता.

General/OBC:

₹100/-

SC/ST/ExSM/महिला:

No Fee


SSC GD भरती निवड प्रक्रिया:

SSC GD भरती ची संपूर्ण भरती प्रक्रिया चे चार टप्पे असतात: संगणक आधारित चाचणी (CBT), शारीरिक मानक चाचणी (PST), शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), आणि शेवटी वैद्यकीय चाचणी. 
परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी हजर राहावे लागेल.

SSC GD वेतन:  

SSC GD कॉन्स्टेबल वेतन वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे असते. 

SSC GD साठी मूळ वेतनश्रेणी रु. 21,700 ते रु. 69,100 आहे. तसेच अनेक भत्ते प्रदान केले जातात. कॉन्स्टेबलना त्यांची कामगिरी आणि नोकरीच्या कालावधीच्या आधारावर वेळेवर पदोन्नती देखील दिली जाते.

SSC GD कॉन्स्टेबल परीक्षेचे स्वरूप 

SSC GD कॉन्स्टेबल च्या परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे असेल. परीक्षेत तीन स्तरांचा समावेश असतो. 

टियर I मुख्यतः स्क्रीनिंग आणि स्कोअरिंग परीक्षा आसते.
सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ एकाधिक निवड प्रकाराचे असतील. संगणक आधारित परीक्षा इंग्रजी, हिंदी आणि 13 प्रादेशिक भाषामध्ये घेतली जाईल.

टियर 

परीक्षेचा प्रकार 

परीक्षेची पद्धत

टियर-I

वस्तुनिष्ठ प्रश्न

CBT (ऑनलाईन)

टियर-II

शारीरिक सहनशक्ती चाचणी / शारीरिक मानक चाचणी

शारीरिक चाचणी

वैद्यकीय चाचणी

हॉस्पिटलमध्ये उमेदवारांची वैद्यकीय तपासणी

वैद्यकीय चाचणी


महत्वाची नोंद : प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुणांचे नकारात्मक गुण असतील.

परीक्षा (CBT): फेब्रुवारी/मार्च 2024

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 



Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url