एकात्मिक आदिवासी विकास विभागात 602 जागांसाठी भरती

 


 एकात्मिक आदिवासी विकास विभागात 602 जागांसाठी भरती


आदिवासींच्या कल्याणाच्या योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी सन १९७२ मध्ये समाजकल्याण विभागांतर्गत आदिवासी विकास संचलनालयाची स्थापना करण्यात आली होती

त्यानंतर १९७६ साली आदिवासी विकास आयुक्तालय सुरु करण्यात आले. दि. २२ एप्रिल १९८३ रोजी स्वतंत्र आदिवासी विकास विभागाची स्थापना करण्यात आली आणि १९८४ पासून आदिवासी विकास विभाग स्वतंत्रपणे कार्यरत आहे

आदिवासी विकास विभागाच्या बळकटीकरणाकरिता सन १९९२ मध्ये आदिवासी विकास संचलनालय हे आदिवासी विकास आयुक्तालयात विलीन करण्यात आले.

आदिवासी विकास विभागांतर्गत ठाणे, नाशिक, अमरावती नागपूर येथे चार अपर आयुक्त २९ एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालये असून त्यांच्या मार्फत मागासवर्गीय कल्याणाच्या राज्य केंद्र शासनाच्या योजनांची अंमलबजावणी केली जाते.

Total: 602 जागा

पदाचे नाव :

पद क्र. 

पदाचे नाव 

पद संख्या 

1

वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक निरिक्षक

14

2

संशोधन सहाय्यक

17

3

उपलेखापाल/मुख्य लिपिक

41

4

आदिवासी विकास निरीक्षक

14

5

वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक

187

6

लघुटंकलेखक

5

7

अधीक्षक (पुरुष)

26

8

अधीक्षक (स्त्री)

48

9

गृहपाल (पुरुष)

43

10

गृहपाल (स्त्री)

25

11

ग्रंथपाल

38

12

सहाय्यक ग्रंथपाल

1

13

प्रयोगशाळा सहाय्यक

29

14

उच्च माध्यमिक शिक्षण सेवक

14

15

माध्यमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम)

15

16

प्राथमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम)

27

17

प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम)

48

18

उच्चश्रेणी लघुलेखक

3

19

निम्नश्रेणी लघुलेखक

13


वयोमर्यादा :

1) 18 ते 38 वर्षे

2) SC/ST : 05 वर्षे सूट


शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे आहेत .

1. पद क्र.1: कला/विज्ञान/वाणिज्य/विधी पदवी किंवा शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी

2. पद क्र.2: पदवीधर

3. पद क्र.3: पदवीधर

4. पद क्र.4: पदवीधर

5. पद क्र.5: पदवीधर

6. पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

7. पद क्र.7: समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी

8. पद क्र.8: समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी

9. पद क्र.9:समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी

10. पद क्र.10: समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी

11. पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र

12. पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र

13. पद क्र.13: 10वी उत्तीर्ण

14. पद क्र.14: (i) द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed

15. पद क्र.15: (i) पदवीधर  (ii) B.Ed

16. पद क्र.16: (i) 10वी/12वी उत्तीर्ण  (ii) D.Ed   (iii) TET/CTET

17. पद क्र.17: (i) इ.1 ते 12 वी शिक्षण इंग्रजी माध्यमातून होणे आवश्यक  (ii) TET/CTET

18. पद क्र.18: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT

19. पद क्र.19: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT

 परीक्षा फी :

Open : ₹1000/

Others : ₹900/

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url