सिडको (CIDCO) मध्ये लेखा लिपिक पदाची भरती 2025
सिडको (CIDCO) मध्ये लेखा लिपिक पदाची भरती 2025
नमस्कार मित्रांनो,
आज मी तुमच्यासाठी एक उत्तम नोकरीची संधी घेऊन आलो आहे. सिडको (CIDCO) मध्ये लेखा लिपिक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीत एकूण 23 पदे रिकामी आहेत. जर तुम्ही लेखा क्षेत्रात करिअर करू इच्छित असाल तर ही संधी चुकवू नका.
भरतीची माहिती:
- पदाचे नाव: लेखा लिपिक
- पदसंख्या: 23
- अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
- अर्ज सुरुवात तारीख: 09 डिसेंबर 2024
- अर्ज शेवटची तारीख: 07 फेब्रुवारी 2025
- परीक्षा शुल्क:
- सर्वसाधारण आणि OBC: 1180 रुपये
- आरक्षित वर्ग: 1062 रुपये
पात्रता आवश्यकता:
- शैक्षणिक पात्रता:
- B.Com, BBA, किंवा BMS पदवीधर असणे आवश्यक आहे.
- लेखाशास्त्र, आर्थिक व्यवस्थापन, किंवा लेखापरीक्षण यापैकी एक विषय असणे आवश्यक आहे.
- वयोमर्यादा:
- सर्वसाधारण: 40 वर्षे
- मागासवर्गीय: 45 वर्षे
- अपंग उमेदवार: 47 वर्षे
परीक्षा पद्धत:
- परीक्षा ऑनलाईन मोडमध्ये घेण्यात येईल.
- परीक्षेसाठी एकूण 200 गुण असतील.
- परीक्षेचा कालावधी 120 मिनिटे असेल.
परीक्षेचे विषय:
- मराठी
- इंग्रजी
- आकलन क्षमता
- व्यावसायिक ज्ञान
अर्ज कसा करायचा?
- स्टेप 1: सिडकोच्या अधिकृत वेबसाइटवर जा: www.cidco.maharashtra.gov.in
- स्टेप 2: "Apply Online" वर क्लिक करा.
- स्टेप 3: नवीन नोंदणी करा आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड नोंदवून ठेवा.
- स्टेप 4: तुमची फोटो आणि सही अपलोड करा.
- स्टेप 5: परीक्षा शुल्क ऑनलाईन भरा.
- स्टेप 6: अर्ज सबमिट करा आणि प्रिंटआउट काढून ठेवा.
महत्वाचे टिप्स:
- अर्ज करताना तुमची सर्व माहिती अचूक भरा.
- फोटो आणि सही योग्य साइजमध्ये अपलोड करा.
- परीक्षा शुल्क भरण्यासाठी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग वापरा.
- अर्ज सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती दोनदा तपासून घ्या.
ONLINE APPLICATION LAST DATE : 07 फेब्रुवारी 2025
PDF Download - Click-Here
Apply Now - https://ibpsonline.ibps.in/cidcoacjun23/
.png)