Indian Air Force Group C Bharti 2025: १०वी/१२वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 153 पदांची भरती – अर्जाची शेवटची तारीख 15 जून!

🇮🇳 Indian Air Force Group C Bharti 2025 – भारतीय हवाई दलात 153 ग्रुप ‘C’ पदांची भरती



WhatsApp Group Join Now
Follow on Instagram Join Now
Telegram Group Join Now

📢 भारतीय हवाई दलामार्फत विविध ग्रुप ‘C’ नागरी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

📌 एकूण जागा: 153

🧾 पदांचे तपशील:

पद क्र. पदाचे नाव पदसंख्या
1निम्न श्रेणी लिपिक (LDC)14
2हिंदी टायपिस्ट02
3स्टोअर कीपर16
4CM ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर (OG)08
5कुक12
6पेंटर03
7कारपेंटर03
8हाउस कीपिंग स्टाफ (HKS)31
9लॉन्ड्रीमन03
10मेस स्टाफ07
11मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)53
12व्हल्कनायझर01

🎓 शैक्षणिक पात्रता:

  • 10वी / 12वी उत्तीर्ण
  • टायपिंग, ITI, वाहनचालक परवाना, केटरिंग डिप्लोमा इत्यादी (पदानुसार)

📅 वयोमर्यादा (15 जून 2025):

18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

💼 नोकरीचे ठिकाण:

संपूर्ण भारत

💰 अर्ज शुल्क:

कोणतेही शुल्क नाही (Free)

📨 अर्ज करण्याची प्रक्रिया:

  • अर्ज ऑफलाइन पद्धतीने, दिलेल्या फॉर्मेटमध्ये पाठवावा.
  • “APPLICATION FOR THE POST OF ——– AND CATEGORY——-” असे लिफाफ्यावर लिहावे.
  • 10 रुपयांचे टपाल तिकीट व सेल्फ अ‍ॅड्रेस लिफाफा सोबत द्यावा.
  • पत्ता: संबंधित एअरफोर्स स्टेशन (जाहिरात पाहा)

🗓️ महत्त्वाच्या तारखा:

  • अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख: 15 जून 2025

🔗 महत्त्वाच्या लिंक्स:

सूचना: 10वी/12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय हवाई दलात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. वेळेत अर्ज करा!
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url