NPCIL Bharti 2025: अणुशक्ती विभागात 100+ पदांसाठी भरती – ITI, डिप्लोमा, इंजिनिअरिंग उमेदवारांसाठी मोठी संधी!

🔬 NPCIL Bharti 2025 – न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 197 जागांची भरती



WhatsApp Group Join Now
Follow on Instagram Join Now
Telegram Group Join Now

📢 न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे. या भरतीमध्ये Stipendiary Trainee, Technician, Assistant अशा 197 पदांचा समावेश आहे.

📌 एकूण पदसंख्या: 197

🧾 पदांचे तपशील:

पद क्र. पदाचे नाव पदसंख्या
1Stipendiary Trainee / Scientific Assistant (Category I)11
2Stipendiary Trainee / Scientific Assistant (Science Graduate)-
3Stipendiary Trainee / Technician (Category II – Plant Operator)166
4Stipendiary Trainee / Technician (Category II – Maintainer)-
5Assistant Grade-1 (HR)09
6Assistant Grade-1 (F&A)06
7Assistant Grade-1 (C&MM)05

🎓 शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1: 60% गुणांसह Diploma (Mechanical / Electrical / Electronics / Chemical)
  • पद क्र.2: 60% गुणांसह B.Sc. (Chemistry / Physics / Maths / Stats / Electronics / Comp. Science)
  • पद क्र.3: 50% गुणांसह 12वी (PCM)
  • पद क्र.4: 10वी + ITI (Fitter / Electrician / Electronics / Instrumentation / Welder / Machinist / AC Mechanic)
  • पद क्र.5 ते 7: कोणत्याही शाखेतील पदवी (किमान 50% गुणांसह)

📅 वयोमर्यादा (17 जून 2025 रोजी):

  • पद क्र.1 & 2: 18 ते 25 वर्षे
  • पद क्र.3 & 4: 18 ते 24 वर्षे
  • पद क्र.5 ते 7: 21 ते 28 वर्षे
  • SC/ST: 5 वर्षे सूट, OBC: 3 वर्षे सूट

📍 नोकरीचे ठिकाण:

NPCIL काक्रापार युनिट, गुजरात

📝 अर्ज प्रक्रिया:

  • अर्ज फक्त ऑनलाइन स्वीकारले जातील
  • सर्व पात्र उमेदवारांनी खालील लिंकवरून अर्ज करावा

🗓️ महत्त्वाच्या तारखा:

  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 17 जून 2025 (संध्याकाळी 04:00 वाजेपर्यंत)
  • परीक्षा: लवकरच जाहीर केली जाईल

🔗 महत्त्वाच्या लिंक्स:

सूचना: अभियांत्रिकी, विज्ञान शाखा, ITI आणि पदवीधर उमेदवारांसाठी ही सरकारी नोकरीची उत्तम संधी आहे. वेळेत अर्ज करा!
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url