ECIL Bharti 2025: 125 ITI पास तरुणांच्या साठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी - Online अर्ज करा!

⚙️ ECIL Bharti 2025 – 125 सिनियर आर्टिजन पदांसाठी अर्ज करा!

                

WhatsApp Group Join Now
Follow on Instagram Join Now
Telegram Group Join Now

Electronics Corporation of India Limited (ECIL) अंतर्गत Senior Artisan पदांसाठी एकूण 125 जागांची भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून ऑनलाईन अर्ज करावा.

📌 जाहिरात क्र.: 11/2025

📌 एकूण जागा: 125

🧾 पद व ट्रेड तपशील:

पद क्र. पदाचे नाव ट्रेड जागा
1सिनियर आर्टिजन कॅटेगरी-1इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक50
इलेक्ट्रिशियन30
फिटर40
2सिनियर आर्टिजन कॅटेगरी-2इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक01
इलेक्ट्रिशियन02
फिटर02
एकूण125

🎓 शैक्षणिक पात्रता:

  • ITI (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/इलेक्ट्रिशियन/फिटर) व 2 वर्षांचा संबंधित अनुभव आवश्यक

🎂 वयोमर्यादा (31 मे 2025 रोजी):

  • 18 ते 30 वर्षे
  • SC/ST: 5 वर्षे सूट, OBC: 3 वर्षे सूट

📍 नोकरीचे ठिकाण:

हैदराबाद

💰 अर्ज शुल्क:

फी नाही

🗓️ महत्वाची तारीख:

  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 07 जुलै 2025 (दुपारी 02:00 वाजेपर्यंत)

🔗 महत्वाच्या लिंक्स:

सूचना: ITI आणि अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी ECIL मध्ये सरकारी नोकरीची उत्तम संधी आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख लक्षात ठेवा!
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url