सिंधुदुर्ग DCC बँक भरती 2025 – 73 जागांसाठी अर्ज सुरू

 

सिंधुदुर्ग DCC बँक भरती 2025 – 73 जागांसाठी अर्ज सुरू



Sindhudurg DCC Bank Bharti 2025 : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडमध्ये लिपिक पदासाठी भरती जाहीर झाली आहे. एकूण

WhatsApp Group Join Now
Follow on Instagram Join Now
Telegram Group Join Now
73 पदे भरण्यात येणार असून इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.


भरती तपशील

  • एकूण पदसंख्या : 73
  • पदाचे नाव : लिपिक
  • शैक्षणिक पात्रता :
    • पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी
    • MS-CIT प्रमाणपत्र आवश्यक
  • वयोमर्यादा : 21 वर्षे ते 38 वर्षे (दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी गणना केली जाईल)
  • नोकरीचे ठिकाण : सिंधुदुर्ग
  • अर्ज फी : ₹1500 + GST
  • अर्जाची पद्धत : ऑनलाइन


महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2025
  • लेखी परीक्षा : नंतर जाहीर होईल


महत्त्वाच्या लिंक्स

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url