युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 100 जागांसाठी भरती



युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 100 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी भरती संबंधी सर्व माहिती घेणे आवश्यक आहे. 


पात्रता, वेतन अभ्यासक्रम व ऑनलाईन नोंदणी साठी खालील माहिती वाचा.

  • एकूण पदे -  100










  • पदाचे नाव- पद संख्या

UIIC Recruitment 2023

 

 

पदाचे नाव

पद संख्या

लीगल स्पेशलिस्ट

25

अकाउंट्स/फायनान्स स्पेशलिस्ट

24

कंपनी सेक्रेटरी

3

ऍक्च्युअरी

3

डॉक्टर

20

इंजिनिअर (सिव्हिल/ऑटोमोबाईल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल &

22

इलेक्ट्रॉनिक्स/ECE/कॉम्प्युटर सायन्स/IT/इन्फॉर्मेशन सायन्स)

ॲग्रीकल्चर स्पेशलिस्ट

3

Total

100


  • शैक्षणिक पात्रता

General: 60% गुण, SC/ST: 55% गुण

पद क्र.1
A)  60% गुणांसह विधी पदवी  
B)  03 वर्षे अनुभव

पद क्र.2
 A) ICAI/ICWA  किंवा 60% गुणांसह B.Com. किंवा M.Com

पद क्र.3 
A) पदवीधर   
B) इंस्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया ची अंतिम परीक्षा उमेदवारांनी उत्तीर्ण केलेली असावी

पद क्र.4  
A) सांख्यिकी / गणित / एक्चुरियल विज्ञान पदवी किंवा पदव्युत्तर पदवी

पद क्र.5 
A) MBBS / BAMS / BHMS

पद क्र.6
A) B.Tech./B.E./M.Tech./M.E.- मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ECE/कॉम्प्युटर सायन्स/IT/इन्फॉर्मेशन सायन्स

पद क्र.7
A) कृषी पदवी/पदव्युत्तर पदवी


  • वयोमर्यादा

 A) 31 मार्च 2023 रोजी 21 ते 30 वर्षे  

B) SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

  • Fee 

A) General/OBC: ₹1000

B)  SC/ST/PWD: ₹250



  • खाली महत्त्वाच्या तारखा पहा
ऑनलाइन नोंदणी सुरू दिनांक - 24 ऑगस्ट 2023
ऑनलाइन नोंदणी शेवटची दिनांक  - 14 सप्टेंबर 2023


Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url