22 August 2023 तलाठी भरती प्रश्नपत्रिका आणि उत्तरे



1) पहिला असा होता माहितीचा अधिकार RTI हा कोणत्या दिवशी लागू करण्यात आला. 

ANS: 12 ऑगस्ट 2005 


2) पारसी लोकसंख्या ही सर्वात जास्त कोणत्या राज्यामध्ये आहे .

ANS: महाराष्ट्र 


3) अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव पुढीलपैकी काय आहे.

 ANS: तुकाराम भाऊराव साठे हे अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव आहे. 


4)  हिमालय पर्वतरांगेमध्ये 3600 मीटर उंची वर कोणत्या प्रकारची वने आढळतात .

ANS: सीडार


5) मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहेत..

ANS: रशिया 


6) अपकर्ष या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता आहे.

ANS: उत्कर्ष


7) दादाभाई नरोजी यांनी लंडनमध्ये कुठल्या पार्टीची स्थापना केली.

ANS: ईस्ट इंडिया असोशियन 


8)  न ओढा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता.

ANS: नववधू 


9) राजमार्ग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.

ANS: आडमार्ग 


10) विष्णुदास भावे यांनी रंगभूमीवर पहिले नाटक कोणते आणले होते. 

ANS: गीता स्वयंवर


11) दुधात मीठ कालवणे  या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.

ANS: एखाद्या बसलेल्या घडीचा विचका करणे.


12) रेल्वेने ऑनलाईन तिकीट बुकिंग सिस्टम चालू केलेली आहे ज्यामध्ये PQWL चा फुल फॉर्म काय आहे.

ANS: pooled quota wait list


13) भारतामध्ये महिलांची साक्षरता टक्केवारी किती आहे.

ANS: 91.95%


14) भद्र जन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. 

ANS: दुर्जन


15) पोर्णिमा देवी हे नाव कशाशी संबंधित आहे. 

ANS: वन्य जीवशास्त्र  


16) खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा 2022 मध्ये कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली होती.

ANS : उत्तर प्रदेश 


17)  Yellow Fever हा आजार कोणता डास चावल्यामुळे होतो.

ANS:  एडीसी इजिप्त    


18) सहार या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे.

ANS: विनाश 


19) आराम हराम है हा नारा कोणी दिला होता.

ANS:  जवाहरलाल नेहरू


20) शीशे या धातूचे रासायनिक नाव काय आहे.

ANS: पी बी - लेड


21) दांडी यात्रेला कुठून सुरुवात झाली होती.

ANS: साबरमती  


22) भारतातील सर्वात मोठा पोलाद निर्मिती कारखाना कुठे आहे.

ANS:  कर्नाटक


23) मूलभूत अधिकार संविधानाच्या कितव्या भागामध्ये येतो.

ANS:  तिसऱ्या भागात येतो.


24) आधी महोत्सव 2023 कोणत्या राज्यात झाला. 

ANS: दिल्ली


25) कोणी मानवधर्म सभा स्थापन केली होती. 

ANS: दादोबा पांडुरंग


26) बाबा आमटे यांनी स्थापन केलेली आनंदवन कोठे आहे.

ANS: वरोरा


27: रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कोण 

ANS: कर्मवीर भाऊराव पाटील          



Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url