बाजारभाव - 28 August 2023 - कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे | कांदा पुन्हा महाग होणार
![]() |
| pixabay |
कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणे
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांच्यामार्फत जाहीर करण्यात आलेले सर्व बाजार मालाचे भाव खालील लेखांमध्ये पाहणार आहोत पावसाचे प्रमाण महाराष्ट्रात कमी झाल्यामुळे पुन्हा एकदा भाजीपाला व इतर अन्नधान्याचे दर वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. तर कांद्याचे रेट तर 7500 वरून वाढून आता नऊ ते दहा हजाराच्या घरात जाण्याचे चिन्ह दिसत आहेत.
केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात कर लावल्यामुळे शेतकरी मित्र व सरकारमध्ये संघर्ष दिसत आहे. याचाच परिणाम कांद्याच्या किमतीवर दिसत आहे. कांद्याचे किमती गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात वाढत असताना दिसत आहेत अधिक माहितीसाठी खालील लेख वाचा.
1) शेतिमालाचा प्रकार - कांदा - बटाटा
फळभाजी प्रकारामध्ये सुद्धा काही भाज्यांचे दर वाढण्यास सुरुवात झालेली आहे तर कमी पावसामुळे बाजारपेठेतील आवक कमी झालेले आहे यामुळेच भाज्यांचे दर 20 ते 30 रुपये च्या घरात पोहोचलेले आहेत.
2) शेतिमालाचा प्रकार - फळभाजी
4) शेतिमालाचा प्रकार - अन्नधान्य (गुळ-भुसार)
