दहावी पास आणि ITI - महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत अप्रेंटिस पदाची भरती
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (MSEB) (मराठी:महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ) हे भारतातील महाराष्ट्र राज्यात कार्यरत असलेले राज्य सरकारचे विद्युत नियमन मंडळ आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत अप्रेंटिस पदाची भरती आलेली आहे.
MSEB ची स्थापना 20 जून 1960 रोजी वीज (पुरवठा) कायदा, 1948 च्या कलम 5 अंतर्गत करण्यात आली.
- एकूण जागा: 137
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 सप्टेंबर 2023
- पदाचे नाव व तपशील माहिती
वीजतंत्री अप्रेंटिस
- शैक्षणिक पात्रता - Educational Qualification
- 10वी उत्तीर्ण
- NCVT/ITI (वीजतंत्री)
- वयोमर्यादा
- 04 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे.
- मागासवर्गीय: 05 वर्षे सूट
- नोकरी ठिकाण
- बीड/धाराशिव, लातूर & नांदेड
- परीक्षा शुल्क - Exam Fee
- फी नाही
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 04 सप्टेंबर 2023
- अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख
- 08 सप्टेंबर 2023
- अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता
अधिक्षक अभियंता यांचे कार्यालय,
अउदा संवसु मंडळ, जुने पॉवर हाऊस,
वैद्यनाथ मंदिर रोड,
परळी वै. 431515
