जिओ फिनान्स ची होणार दमदार लिस्टिंग | Best stock for long time growth
नमस्कार मित्रांनो,
आज आपण जिओ
फायनान्शिअल सर्विसेसची लिस्टिंग विषयी खाली माहिती पाहणार
आहोत .
Ad - आजच ZERODHA डिमॅट अकाउंट ओपन करा आणि ट्रेडिंग चालू करा.
जिओ
फायनान्स सर्विस ही एक रिलायन्स
इंडस्ट्रीज तर्फे चालण्यात येणारी कंपनी आहे मागील महिन्यामध्ये
रिलायन्स इंडस्ट्री मधून जिओ फायनान्स
ला वेगळे करण्यात आले होते त्यावेळी
जो फायनान्स लिमिटेड शेअर प्राईस २६१.८५ रुपये यांनी
NSE वर फिक्स करण्यात
आली होती.
तर सूत्रांच्या माहितीनुसार जिओ फायनान्सचे सोमवार
दिनांक 21 ऑगस्ट 2023 रोजी एन एस
सी आणि बीएससी वर
लिस्टिंग होणार आहे व ह्या
लिस्टिंग मध्ये जिओ फायनान्स ला
इन्वेस्टर कम्युनिटी कडून चांगला रिस्पॉन्स
भेटण्याची शक्यता आहे.
त्यामुळे
लिस्टिंग होताना शेअरची प्राईज 320 च्या पुढे जाण्याची
शक्यता आहे तर जिओ
फायनान्सची मार्केट कॅप दोन लाख
करोड च्या पुढे दिसेल.
जिओ
फायनान्स आणि रिलायन्स इंडस्ट्रीज
वेगळे झाल्यामुळे
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर धारकांना जिओ
फायनान्सचे 1:1 शेअर त्यांच्या डिमॅट
अकाउंट मध्ये देण्यात आलेले आहेत.
भारतामधील
इतर फायनान्शिअल कंपन्यांची ग्रोथ पाहून जिओ फायनान्स ला
इन्वेस्टर कडून चांगला प्रतिसाद
मिळण्याची दाट शक्यता आहे.
त्यामुळे
आपल्याकडे हा स्टॉक असल्यास
लॉन्ग टाइम साठी होल्ड
करून चांगला पैसा मिळवू शकता
अधिक माहितीसाठी आपल्या फायनान्शियल ॲडव्हायझर सोबत कन्सल्ट करा.
Listing Price : 21 - Aug - 2023
Listing Price : 261.50
Listing on : NSE, BSE
Read : १० वी पास , ITI पास,भारतीय नौदलाच्या हेड क्वार्टर मध्ये 362 जागांसाठी भरती
