MAHARASHTRA - जिल्हा परिषद मेगा भरती 2023

Groups
Whatsapp Group Join Now
Facebook Group Join Now

 


नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,

महाराष्ट्र सरकारच्या रुरल डेव्हलपमेंट व ग्राम विकास विभाग यांच्यामार्फत जिल्हा परिषद भरती आलेले आहे. यामध्ये टोटल संख्येचा विचार केल्यास वीस हजारच्या आसपास जागा आहेत. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामध्ये सर्व जिल्हा मध्ये कोणत्या ना कोणत्या  पदासाठी ही भरती आलेली आहे.

त्यामुळे जर आपण खाली दिलेल्या शैक्षणिक पात्रता पात्र करत असाल. व स्पर्धा परीक्षा किंवा सरकारी परीक्षेचा एखादा अभ्यास करत असाल. तर त्वरित या परीक्षांना अप्लाय करा व आपले सरकारी नोकरी होणे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करा. 

  • ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक 

1)  ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याची दिनांक  -  5 ऑगस्ट २०२३ 
2) ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख -  25 ऑगस्ट 2023 
3) ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख  - 25 ऑगस्ट 2003 
4) परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध होण्याची दिनांक -  परीक्षेच्या आधी 7 दिवस 

NOTE - रेशन कार्ड किंवा शिकाऊ वाहन परवाना परीक्षा ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी .


 

वयाची अट - 25 ऑगस्ट 2023 रोजी,  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

1.    आरोग्य सेवक (महिला): 18 ते 42 वर्षे

2.    आरोग्य सेवक (महिला) मागास प्रवर्ग: 18 ते 45 वर्षे

3.    आरोग्य सेवक (पुरुष): 18 ते 47 वर्षे

4.    पर्यवेक्षिका: 21 ते 40 वर्षे

5.    उर्वरित इतर पदे: 18 ते 40 वर्षे

 

नोकरी ठिकाण पहा -  संपूर्ण महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागासवर्गीय/अनाथ:₹900/-, माजी सैनिक: फी नाही]


 

शैक्षणिक पात्रता काय आहे पहा. 

1.    पद क्र.1: (i) विज्ञान शाखेतील पदवी   (ii) बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्यांचा कोर्स

2.    पद क्र.2: 10वी उत्तीर्ण

3.    पद क्र.3: सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद

4.    पद क्र.4: B.Pharm/D.Pharm

5.    पद क्र.5: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BWS किंवा कृषी डिप्लोमा/पदवी

6.    पद क्र.6: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा

7.    पद क्र.7: विद्युत अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा

8.    पद क्र.8: यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा

9.    पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) स्थापत्य आरेखक कोर्स

10.पद क्र.10: (i) तांत्रिक शिक्षण विभागाच्या यांत्रिकी विषयातील कोर्स   (ii) 05 वर्षे अनुभव

11.पद क्र.11: (i) पदवीधर  (ii) 05 वर्षे अनुभव

12.पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि.

13.पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) मराठी  टंकलेखन 30 श.प्र.मि.

14.पद क्र.14: तारतंत्री प्रमाणपत्र

15.पद क्र.15: (i) 04थी उत्तीर्ण    (ii) 02 वर्षे अनुभव

16.पद क्र.16: समाजशास्त्र / गृहविज्ञान/शिक्षण/ बालविकास/पोषण पदवी

17.पद क्र.17: पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य.

18.पद क्र.18: भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/जीवशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी पदवी

19.पद क्र.19: 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (यांत्रिकी/विद्युत/ऑटोमोबाईल) प्रमाणपत्र

20.पद क्र.20: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) अवजड वाहन चालक परवाना   (iii) 01 वर्ष अनुभव

21.पद क्र.21: पदवीधर

22.पद क्र.22: (i) B.Com  (ii) 03 वर्षे अनुभव

23.पद क्र.23: कृषी पदवी किंवा समतुल्य

24.पद क्र.24: विज्ञान,कृषी, वाणिज्य, किंवा वाडःमय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित/सांख्यिकी विषयासह पदवी

25.पद क्र.25: (i) 50% गुणांसह  B.A/B.Sc/B.Com   (ii) B.Ed    (iii) 03 वर्षे अनुभव

26.पद क्र.26: विधिद्वारे संस्थापित विद्यापीठाची पदवी.

27.पद क्र.27: 10वी उत्तीर्ण +स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदवी डिप्लोमा पदव्युत्तर पदवी

28.पद क्र.28: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि.   (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि.

 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑगस्ट 2023 


पदनिहाय देण्यात येणारी वेतन सरणी




अधिकृत वेबसाईट - पाहा


जाहिरात पहा :  CLICK HERE




Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url