महिंद्रा चा नवा ट्रॅक्टर पाहिला का ? - Mahindra launched new light weight Tractor - OJA 2140 4 WD

Groups
Whatsapp Group Join Now
Facebook Group Join Now


Credit M&M Tractors


नमस्कार शेतकरी मित्रांनो,

महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीने नुकताच हलक्या वजनाचा  Mahindra Oja 3140 4WD ट्रॅक्टर आंतरराष्ट्रीय मार्केट्स बरोबर भारतीय मार्केटमध्ये सुद्धा लाँच करण्यात आलेला आहे.


Read : ऊस पिकावर येणारे रोग आणि त्यांचे व्यवस्थापन


  • तर चला आपण खाली या ट्रॅक्टरचे वैशिष्ट्ये जाणून घेऊया.

Mahindra Oja 3140 4WD हा अतिशय आकर्षक डिझाइन असलेला एक अप्रतिम आणि शक्तिशाली ट्रॅक्टर आहे. महिंद्रा ओजा 3140 4WD हा महिंद्रा ट्रॅक्टरने लॉन्च केलेला प्रभावी ट्रॅक्टर आहे. 

Oja 3140 4WD शेतीवर प्रभावी काम करण्यासाठी सर्व प्रगत तंत्रज्ञानासह येते.


  •  Mahindra Oja 3140 4WD इंजिन क्षमता


ट्रॅक्टर 40 HP पॉवर सह येतो. महिंद्रा ओजा 3140 4WD इंजिन क्षमता फील्डवर काम करत असताना कार्यक्षम मायलेज देतो. महिंद्रा ओजा 3140 4WD हे शक्तिशाली ट्रॅक्टरपैकी एक ट्रॅक्टर आहे, 

 महिंद्रा ओजा 3140 4WD सुपर पॉवरसह येते जी इंधन ची हि बचत करतो. 


  •  ट्रॅक्टरची किंमत काय असेल.

Mahindra Oja 3140 4WD ची भारतातील किंमत शेतकरी मित्र साठी माफक ठेवली आहे.

यांची याची भारतीय बाजारात किंमत पाच लाख साठ हजार ते सात लाख 50 हजार च्या दरम्यान ठेवण्यात आले आहे.


इंजिन

Brand

Mahindra Tractors

No. Of Cylinder

3

HP Category

40 HP

Engine Rated RPM

2500 RPM

Air Filter

Dry Type

PTO HP

34.8

Torque

133 NM

No. Of Cylinder

3

HP Category

40 HP

PTO HP

34.8 HP

Gear Box

12 Forward + 12 Reverse

Brakes

Oil Immersed Brake


अधिक माहितीसाठी खालील कंपनीची वेबसाईट देत आहोत 

Click Here

Watch More Video Here



Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url