इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 47 जागांसाठी भरती | IPPB Bharti
सरकारी नोकरीच्या शोधात आहे का ? मग ही एक अत्यंत मोठी संधी आली आहे. विशेष अशा मेगा भरतीला सुरूवात झालीये. तरी इच्छुकांनी उमेदवार नि अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत.
थेट पोस्ट आॅफिसकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातं आहे . नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरतीसाठी अर्ज करा. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 एप्रिल 2024 आहे तरी इच्छुक उमेदवारांनी ippbonline.com च्या वेबसाईटला विजिट करून लवकरात लवकर भरतीसाठी लागणारी सर्व कागदपत्रे माहिती गोळा करायचे आहे.
भरती संदर्भात संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे आहे.
एकूण जागा : ४७
पदाचे नाव: एक्झिक्युटिव
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. BA/BCOM/BSC/BBA/BCS
वयाची अट: 01 मार्च 2024 रोजी 21 ते 35 वर्षे.
SC/ST: 05 वर्षे सूट,
OBC: 03 वर्षे सूट
Fee: General/OBC: ₹750/-
SC/ST/PWD: ₹150/-
आत्ताच नोंदणी करा : Apply Online
अधिकृत वेबसाईट: पाहा
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 एप्रिल 2024 (11:59 PM)
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडून राबवली जाणारी भरती एग्जीक्यूटिव या पदांसाठी असून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 700 रूपये फीस आहे.
थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 एप्रिल 2024 आहे.
थेट मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड होणार आहे . मुलाखतीमध्ये पडलेल्या मार्कनुसार निवड यादी ही जाहीर केली जाईल. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ippbonline.com या साईटवर जाऊनच अर्ज करावा.
