मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत लिपिक पदाच्या 56 जागांसाठी भरती | Bombay High Court Bharti 2024
मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत लिपिक पदाच्या 56 जागांसाठी भरती
मुंबई हायकोर्ट हे देशातील एक जुने कोर्ट आहे. त्याची कामकाज मुंबई व तीन खंडपीठाद्वारे चालत असते.
बॉम्बे हायकोर्ट मध्ये वेगवेगळ्या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे त्यामध्ये क्लर्क स्टेनोग्राफर असिस्टंट व इतर अशी पदे देण्यात आलेली आहे
पदाचे नाव: लिपिक
शैक्षणिक पात्रता:
(1) पदवीधर
(2) संगणक टायपिंग बेसिक कोर्समधील
प्रमाणपत्र (GCC-TBC) किंवा ITI (इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि)
(3) MS-CIT किंवा समतुल्य
वयाची अट:
09 मे 2024 रोजी 18 ते 38
वर्षे - मागासवर्गीय: 05 वर्षे सूट
नोकरी ठिकाण:
नागपूर खंडपीठ नागपूर
Fee: ₹200/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 मे 2024 (05:00 PM)
अर्ज प्रक्रिया:
इच्छुक उमेदवार मुंबई उच्च न्यायालयाच्या भरतीसाठी अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. परीक्षेसाठी अर्ज शुल्क RS: 200 आहे आणि उमेदवार नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे ऑनलाइन फी भरू शकतात.
प्रवेशपत्र:
मुंबई उच्च न्यायालयाच्या लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइटवर पात्र उमेदवारांना दिले जाते. परीक्षेला बसण्यासाठी उमेदवारांनी प्रवेशपत्राची प्रिंटआउट डाउनलोड करून घेणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया:
मुंबई उच्च न्यायालयाच्या भरतीसाठी निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी, वैयक्तिक मुलाखत आणि दस्तऐवज पडताळणी यासह अनेक टप्पे असतात.
निकाल प्रक्रिया:
लेखी परीक्षेचे निकाल सामान्यतः अधिकृत वेबसाइटवर घोषित केले जातात आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कौशल्य चाचणी आणि वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाते.
