RRB Non Technical Bharti 2024 || रेल्वेत टीसी, टाइपिस्ट आणि लिपिक पदाची मेगा भरती सुरू


रेल्वेत टीसी, टाइपिस्ट आणि लिपिक पदाची मेगा भरती सुरू Groups
WhatsApp Group Join Now
Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

भारतीय रेल्वेमध्ये नॉन टेक्निकल मध्ये मेगापदाची भरती सुरू झालेली आहे, आणि या माध्यमातून रेल्वेमध्ये 3445 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तर आपण खाली दिलेली शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर 20 ऑक्टोबर 2024 च्या अगोदर अर्ज करून रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याचा आपलं स्वप्न त्वरित पूर्ण करा.

पदाचे नाव आणि पदसंख्या

पदाचे नाव :

  • कमर्शियल कम तिकीट क्लर्क - 2022 पदे
  • अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट - 361 पदे
  • कनिष्ठ लिपिक कम टायपिस्ट - 990 पदे
  • ट्रेन क्लर्क - 72 पदे

शैक्षणिक पात्रता :

  • 50% गुणासह बारावी पास
  • Typing as Per post

वेतन माहिती

  • कमर्शियल कम तिकीट क्लर्क - 21700/-
  • अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट, कनिष्ठ लिपिक कम टायपिस्ट, ट्रेन क्लर्क - 19900/-

वयोमर्यादा :

  • General - 18 - 33 वर्ष
  • OBC - 18 - 36
  • SC/ST - 18 - 38

अर्ज शुल्क :

General/OBC/EWS – 500/-
SC/ST/PwBD – 250/-

ऑनलाईन अर्ज करा - Click_here
अधिकृत वेबसाईट - Click_here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 ऑक्टोबर 2024

अर्ज करत असताना खालील सूचनाची नोंद घ्यावी.

  • अर्ज फक्त्त ऑनलाईन पद्धतीने करावा.
  • अर्ज करण्यापुर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे नीट अपलोड करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2024आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया आमच्या Youtube Channel ला भेट द्या.



Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url