तारीख ठरली..! लाडकी बहीणचा योजनेचा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर चा हफ्ता एकत्र येणारं || Ladki Bahin 4th and 5th installment date fix
तारीख ठरली..! लाडकी बहीणचा योजनेचा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर चा हफ्ता एकत्र येणारं
Groups
Ladki Bahin 4th and 5th installment date fix
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपयाची आर्थिक मदत सरकार तर्फे केली जात आहे या योजनेचा तिसरा प्ता काही दिवसापूर्वी महिलांच्या अकाउंट मध्ये जमा झाला आहे आणि आता ऑक्टोबर दहा पर्यंत अजून तीन हजार रुपये जमा होणार आहेत.
ऑक्टोबर नोव्हेंबर चा हप्ता एकत्र येणार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परळी झालेल्या कार्यक्रमात अशी घोषणा लडकी बहीण योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता येणाऱ्या 10 ऑक्टोबर पर्यंत महिला भगिनींच्या अकाउंट मध्ये जमा होणार आहे.सध्या नवरात्र उत्सव चालू आहे आणि काही दिवसातच दिवाळी येणार आहे हेच औचित्य साधून सरकार भाऊबीजेची ओवाळणी म्हणून महिला भगिनींच्या अकाउंट वर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे मिळून तीन हजार रुपये जमा करणार आहे.
आतापर्यंत किती हप्ते जमा झाले
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची सुरुवात जुलै महिन्यापासून झाली आहे आणि ऑगस्ट महिन्याच्या 15 तारखेला महिलांना जुलै व ऑगस्ट चे तीन हजार रुपये जमा करण्यात आले होते. तर ज्या महिलांचे पैसे ऑगस्ट मध्ये आले नव्हते अशा महिलांना सप्टेंबर मध्ये तीन महिन्याचे मिळून साडेचार हजार रुपये जमा करण्यात आले आहेत.एकंदरीत महिलांना आतापर्यंत जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये मिळाले आहेत, आणि आता ऑक्टोबर महिन्याच्या दहा तारखेला अजून दोन हप्ते जमा होणार आहेत.
Website : Click_here