भारतीय सर्वोच्च न्यायालयात 107 जागांसाठी भरतीची जाहिरात | Supreme Court Bharti




भारतीय सर्वोच्च न्यायालयात 107 जागांसाठी भरती

Groups
WhatsApp Group Join Now
Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Supreme Court Recruitment 2024
:
भारतीय सर्वोच्च न्यायालयात विविध पदे भरण्यासाठी जाहिरात आली असून त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 डिसेंबर 2024 आहे.

एकूण जागा - 107

पदाचे नाव & इतर शैक्षणिक पात्रता

1) पदाचे नाव : कोर्ट मास्टर (Shorthand) - 31 जागा
शैक्षणिक पात्रता : (1) विधी पदवी (2) इंग्रजी शॉर्टहैंड 120 श.प्र.मि. (3) संगणकावर टायपिंग 40 श.प्र.मि. (4) 05 वर्षे अनुभव असल्यास प्राधान्य

2) पदाचे नाव : सिनियर पर्सनल असिस्टंट - 33 जागा 2
शैक्षणिक पात्रता : (1) पदवीधर (2) इंग्रजी शॉर्टहैंड 110 श.प्र.मि. (3) संगणकावर टायपिंग 40 श.प्र.मि.

3) पदाचे नाव : पर्सनल असिस्टंट - 43 जागा
शैक्षणिक पात्रता : (1) पदवीधर (2) इंग्रजी शॉर्टहैंड 100 श.प्र.मि. (3) संगणकावर टायपिंग 40 श.प्र.मि.

Supreme Court Recruitment 2024 - वयोमर्यादा 

31 डिसेंबर 2024 रोजी उमेदवाराचे वय पुढील प्रमाणे असावे.
  • पद क्र.1: 30 ते 45 वर्षे
  • पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
  • पद क्र.3: 18 ते 30 वर्षे
आरक्षणाच्या नियमानुसार एससी एसटी उमेदवारांना 05 वर्षे तर ओबीसी उमेदवारांना 03 वर्षे वयामध्ये सूट मिळेल.

परीक्षा शुल्क : जनरल/ओबीसी/₹1000/ तर SC/ST/PWD/ExSM: ₹250/ परीक्षा फी असेल.

पगार : 44,900/- ते 67,700/-

नोकरी ठिकाण : दिल्ली

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

महत्वाची माहिती

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url