GMC Kolhapur Requirement | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथे नोकरीची संधी


Groups
WhatsApp Group Join Now
Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Rajarshee Chhatrapati Shahu Maharaj Government Medical College, Kolhapur Recruitment 2024

GMC Kolhapur has announced a recruitment drive for 102 Group D positions. For details on the application process and eligibility, please refer to the official announcement.

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या विद्यार्थ्यांच्या साठी खुशखबर शासकीय महाविद्यालय कोल्हापूर येथे गट प्रवर्गातील पदे भरण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. जर आपण खाली दिलेली पात्रता धारण करत असाल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात तर सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे.

अधिकृत वेबसाईट : https://rcsmgmc.ac.in/

एकूण जागा - 102

पदाचा तपशील :

पदाचे नाव

पद संख्या

प्रयोगशाळा परिचर (महाविद्यालय)

08

शिपाई (महाविद्यालय)

03

मदतनीस (महाविद्यालय)

01

क्ष-किरण परिचर (रुग्णालय)

07

शिपाई (रुग्णालय)

08

प्रयोगशाळा परिचर (रुग्णालय)

03

रक्तपेढी परिचर (रुग्णालय)

04

अपघात सेवक (रुग्णालय)

05

बाह्य रुग्णसेवक (रुग्णालय)

07

कक्ष सेवक (रुग्णालय)

56

शैक्षणिक पात्रता:

उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून किंवा मंडळातून दहावीची परीक्षा (SSC) उत्तीर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा:

अर्ज करत असताना उमेदवाराचे वय 30 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे असावे . इतर प्रवर्गातील उमेदवारांना रिझर्वेशन च्या नियमानुसार पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे.

Open

18 to 38

OBC/SC/ST

18 to 43


परीक्षा फी :

परीक्षा ही टीसीएस पॅटर्ननुसार होणारा असून यामध्ये ओपन कॅटेगरी करता एक हजार रुपये  फी ठेवण्यात आली आहे. तर इतर प्रवर्गातील उमेदवारांना 900 रुपये फी ठेवण्यात आली आहे.  ही फी आपण  यूपीआय नेट बँकिंग ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून भरू शकणार आहात.

नोकरी ठिकाण: कोल्हापूर

परीक्षेचे स्वरूप :

परीक्षा ही पूर्णपणे ऑनलाईन CBT पद्धतीने होणारा असून परीक्षेच्या प्रश्नपत्रिका ह्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील प्रश्न पत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक दोन गुण ठेवण्यात येतील.

विषय

प्रश्न

गुण

इंग्रजी

25

50

सामान्य ज्ञान

25

50

बौद्धिक चाचणी

25

50

अंकगणित

25

50

एकूण गुण

100

200


महत्त्वाच्या तारखा :

Important Dates

Online application start date

31-Oct-24

Last date of application

20-Oct-24



अधिकृत वेबसाईट : https://rcsmgmc.ac.in/






Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url