देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी भरती 2025: 159 जागांसाठी सुवर्णसंधी!
Groups
देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी भरती 2025: 159 जागांसाठी सुवर्णसंधी!
म्युनिशन्स इंडिया लिमिटेड (MIL) अंतर्गत येणाऱ्या ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डात [Ordnance Factory Dehu Road Bharti 2025] एकूण 159 पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या उत्पादन विभागाच्या अधिपत्याखालील या औद्योगिक संस्थेच्या भरतीत 149 डेंजर बिल्डिंग वर्कर पदांसाठी उमेदवारांना अर्ज करता येईल.देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी भरतीचा तपशील:
पदाचे नाव / पद संख्या:
डेंजर बिल्डिंग वर्कर - 149
डेंजर बिल्डिंग वर्कर - 149
शैक्षणिक पात्रता:
- ऑर्डनन्स फॅक्टरीतील AOCP ट्रेड (NCTVT) मधून माजी शिकाऊ उमेदवार.
- सरकारी किंवा खाजगी संस्थेमधील AOCP ट्रेड (NCTVT) पात्र उमेदवार.
- सरकारी ITI मधून AOCP (NCTVT) पात्रता धारक उमेदवारांचा विचार केला जाईल.
वयोमर्यादा:
- किमान वय: 18 वर्षे
- कमाल वय: 35 वर्षे
- SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्षांची सवलत
- OBC उमेदवारांसाठी 3 वर्षांची सवलत
नोकरीचे ठिकाण: देहू रोड, पुणे
अर्जासाठी फी: कोणतीही अर्ज फी नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता:
मुख्य महाव्यवस्थापक, ऑर्डनन्स फॅक्टरी, देहू रोड, पुणे-412101
ईमेल: ofdrestt@ord.gov.in
संपर्क क्रमांक: 020-27167246/47/98
मुख्य महाव्यवस्थापक, ऑर्डनन्स फॅक्टरी, देहू रोड, पुणे-412101
ईमेल: ofdrestt@ord.gov.in
संपर्क क्रमांक: 020-27167246/47/98
महत्त्वाच्या तारखा:
अर्ज पोहचविण्याची शेवटची तारीख: लवकरच जाहीर होईल
अधिकृत लिंक्स:
आपली पात्रता तपासा आणि लवकरात लवकर अर्ज करा!
