RBI Junior Engineer Recruitment 2025 | भारतीय रिझर्व्ह बँक ज्युनियर इंजिनिअर भरती 2025
भारतीय रिझर्व्ह बँक ज्युनियर इंजिनिअर भरती 2025
चलन व्यवस्थापन, बँकिंग नियंत्रण, विदेशी चलन नियंत्रण, आर्थिक स्थिरता ह्या मुख्य जबाबदाऱ्या RBI पार पाडते.
भारतीय रिझर्व्ह बँक ज्युनियर इंजिनिअर भरती 2025
एकूण पदे: 11
पदांचे नाव व तपशील:
- ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल): 07
- ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल): 04
शैक्षणिक पात्रता:
ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) :
- सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा: किमान 65% गुण (SC/ST/PwBD: 55% गुण)
- सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी: किमान 55% गुण (SC/ST/PwBD: 45% गुण)
ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल):
- इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा: किमान 65% गुण (SC/ST/PwBD: 55% गुण)
- इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी: किमान 55% गुण (SC/ST/PwBD: 45% गुण)
वयोमर्यादा (01 डिसेंबर 2024):
General - 20 ते 30 वर्षे , SC/ST: 05 वर्षे सूट , OBC: 03 वर्षे सूट
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
परीक्षा शुल्क:
- General/OBC/EWS: ₹450 + 18% GST
- SC/ST/PwBD: ₹50 + 18% GST
महत्त्वाच्या तारखा:
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जानेवारी 2025
- परीक्षा: 08 फेब्रुवारी 2025
महत्वाच्या लिंक :
- जाहिरात (PDF) - Click_here
- ऑनलाइन अर्ज - Click_here
- Website - Click_here