भारतीय सैन्य दल EME ग्रुप C भरती 2024: 625 पदांसाठी मोठी संधी


भारतीय सैन्य दल EME ग्रुप C भरती 2024: 625 पदांसाठी मोठी संधी


भारतीय सैन्य दलाच्या EME ग्रुप C अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होत आहे. या भरतीद्वारे 625 जागा भरण्यात येणार आसून या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

एकूण जागा - 625 पदे

पदनिहाय रिक्त जागा




शैक्षणिक पात्रता व अनुभव

  • फार्मासिस्ट (पद क्र. 1): 12वी उत्तीर्ण आणि D.Pharm
  • इलेक्ट्रिशियन (पद क्र. 2 ते 4): 12वी उत्तीर्ण आणि ITI (Electrician)
  • व्हेईकल मेकॅनिक (पद क्र. 5 आणि 6): 12वी उत्तीर्ण आणि ITI (Motor Mechanic) किंवा B.Sc (PCM)
  • ड्राफ्ट्समन (पद क्र. 8): 10वी उत्तीर्ण, ITI किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा, तसेच 3 वर्षांचा अनुभव
  • स्टेनोग्राफर (पद क्र. 9): 12वी उत्तीर्ण आणि कौशल्य चाचणी
  • इतर पदांसाठी, संबंधित ट्रेडमधील ITI प्रमाणपत्र किंवा आवश्यकतेनुसार अनुभव.

वयोमर्यादा:

  • फायर इंजिन ड्रायव्हर: 18 ते 30 वर्षे
  • इतर पदे: 18 ते 25 वर्षे
  • SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्षे व OBC उमेदवारांसाठी 3 वर्षे वयोमर्यादेत सवलत.

अर्ज कसा करावा.

  • अर्ज मोफत आहे.
  • उमेदवारांनी संबंधित युनिटला पोस्टाद्वारे अर्ज पाठवावा.
  • अर्जाचा नमुना आणि सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.

भरती संदर्भात महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: लवकर कळवण्यात येईल.
  • अर्ज करण्याचा कालावधी: लवकर कळवण्यात येईल.

महत्त्वाचे दुवे

  • जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा - Click-here
  • अर्ज डाउनलोड करा. Click-here

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url