भारतीय हवाई दल अग्निवीर वायु भरती 2025: करिअरची सुवर्णसंधी!

भारतीय हवाई दल अग्निवीर वायु भरती 2025: करिअरची सुवर्णसंधी!



भारतीय हवाई दलात 'अग्निवीर वायु' पदासाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. देशसेवा, प्रतिष्ठा आणि उत्तम करिअरच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही एक अभूतपूर्व संधी आहे. अर्ज करण्यापूर्वी कृपया सर्व जाहिरात वाचून घ्या आणि मगच अर्ज करा.

अग्निवीर वायु सेवा पद म्हणजे काय?

‘अग्निवीर वायु’ हे भारतीय हवाई दलात समर्पित देशसेवेसाठी एक नवीन पद आहे. या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना 4 वर्षांची सेवा देण्याची संधी मिळेल. या काळात त्यांना उत्कृष्ट प्रशिक्षण, व्यावसायिक अनुभव आणि देशसेवा करण्याचा सन्मान लाभेल.

पदाची माहिती:

  • पदाचे नाव: अग्निवीरवायु इनटेक 01/2026
  • पदांची एकूण संख्या: लवकरच जाहीर केली जाईल.

शैक्षणिक पात्रता:

  • 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Mathematics, Physics, आणि English विषयांसह).
  • इंजिनिअरिंग डिप्लोमा धारक (Mechanical / Electrical / Electronics / Automobile / Computer Science / Instrumentation Technology / Information Technology).
  • Physics आणि Mathematics विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेला.
  • 12वीमध्ये 50% गुणांसह इंग्रजीत 50% गुण असणे आवश्यक.

शारीरिक पात्रता:

पुरुष उमेदवारांसाठी:

  • उंची: किमान 152.5 सेमी
  • छाती: किमान 77 सेमी (05 सेमी फुगवून)

महिला उमेदवारांसाठी:

  • उंची: किमान 152 सेमी

वयोमर्यादा:

  • 01 जानेवारी 2005 ते 01 जुलै 2008 दरम्यान जन्मलेले उमेदवार पात्र आहेत.

अर्ज फी:

  • ₹550/- (+ GST)

महत्त्वाच्या तारखा:

  • ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख: 07 जानेवारी 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 जानेवारी 2025
  • ऑनलाईन परीक्षा सुरू होण्याची तारीख: 22 मार्च 2025

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

महत्त्वाचे लिंक्स:

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url