माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 200 जागांसाठी भरती

Mazagon Dock Apprentice Bharti 2025 – माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 200 जागांसाठी भरती Groups
WhatsApp Group Join Now
Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL), भारतातील प्रमुख शिपयार्ड, 200 अप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागवत आहे. या भरतीद्वारे Graduate Apprentice, Diploma Apprentice, आणि General Stream Graduate Apprentices यांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

पदांची माहिती

पदाचे नावपद संख्या

पदवीधर अप्रेंटिस

170

डिप्लोमा अप्रेंटिस

30

Total

200

विषयानुसार जागा तपशील

अ. क्र.विषयपदवीधर अप्रेंटिसडिप्लोमा अप्रेंटिस

1

सिव्हिल

10

05

2

कॉम्प्युटर

05

05

3

इलेक्ट्रिकल

25

10

4

इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन

10

00

5

मेकॅनिकल

60

10

6

शिपबिल्डिंग टेक्नोलॉजी/Naval Architecture

10

00

7

B.Com

50

00

8

BCA

--

--

9

BBA

--

--

10

BSW

--

--

Total


170

30

Grand Total


200


शैक्षणिक पात्रता

  • पदवीधर अप्रेंटिस: संबंधित विषयात अभियांत्रिकी पदवी / B.Com / BCA / BBA / BSW
  • डिप्लोमा अप्रेंटिस: संबंधित विषयात अभियांत्रिकी डिप्लोमा

वयोमर्यादा (01 मार्च 2025 रोजी)

  • 18 ते 27 वर्षे
  • SC/ST: 5 वर्षे सूट
  • OBC: 3 वर्षे सूट

फी (Fee)

  • फी नाही

महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख: 05 फेब्रुवारी 2025

महत्त्वाच्या लिंक्स

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url