DFCCIL भरती 2025: डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये 642 पदांची भरती

DFCCIL भरती 2025: डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये 642 पदांची भरती Groups
WhatsApp Group Join Now
Join Instagram Join Now
Telegram Group Join Now


DFCCIL Bharti 2025 – डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (DFCCIL), रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या या महामंडळामार्फत 642 विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या महत्त्वाच्या तारखांनुसार अर्ज करावा.

एकूण पदसंख्या:

642 जागा

पदाचे नाव व तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपद संख्या

1

ज्युनियर मॅनेजर (फायनान्स)

03

2

एक्झिक्युटिव (सिव्हिल)

36

3

एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल)

64

4

एक्झिक्युटिव (सिग्नल & कम्युनिकेशन)

75

5

मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)

464

Total


642

शैक्षणिक पात्रता:

पद क्रमांकपदाचे नावशैक्षणिक पात्रता

1

ज्युनियर मॅनेजर (फायनान्स)

CA/CMA

2

एक्झिक्युटिव (सिव्हिल)

60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (Transportation/Construction Technology/Public Health/Water Resource)

3

एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल)

60% गुणांसह इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा

4

एक्झिक्युटिव (सिग्नल & कम्युनिकेशन)

60% गुणांसह इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/संबंधित शाखेतील इंजिनिअरिंग डिप्लोमा

5

मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)

(i) 10वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह ITI-NCVT/SCVT

वयोमर्यादा (01 जुलै 2025 रोजी):

  • पद क्र. 1 ते 4: 18 ते 30 वर्षे
  • पद क्र. 5: 18 ते 33 वर्षे
  • विशेष सूट: SC/ST: 05 वर्षे, OBC: 03 वर्षे

फी:

  • SC/ST/PWD/ExSM/Transgender: फी नाही
  • पद क्र. 1 ते 4: General/OBC/EWS: ₹1000/-
  • पद क्र. 5: General/OBC/EWS: ₹500/-

महत्त्वाच्या तारखा:

  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 फेब्रुवारी 2025
  • परीक्षा (CBT 1): एप्रिल 2025
  • परीक्षा (CBT 2): ऑगस्ट 2025
  • परीक्षा (PET): ऑक्टोबर/नोव्हेंबर 2025

महत्त्वाच्या लिंक्स:

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

महत्वाच्या सूचना:

  • या भरतीसाठी अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामधील माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकद्वारे अर्ज सादर करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 फेब्रुवारी 2025
  • अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अधिक माहितीसाठी कृपया PDF जाहिरात वाचा.



Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url