एचपीसीएल मध्ये विविध पदाची भरती , आजच ऑनलाईन अर्ज करा कोणतीच फी नाही
एचपीसीएल अप्रेंटिस भरती 2025 – हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती
हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) बद्दल थोडक्यात माहिती:
- स्थापना: 1974
- मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र
- मालकी: भारत सरकारच्या ओएनजीसी (ONGC) कंपनीचा भाग
- उद्योग क्षेत्र: पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू
मुख्य उत्पादने: पेट्रोल, डिझेल, लुब्रिकंट्स, एलपीजी, वायू इंधन, आणि इतर पेट्रोलियम संबंधित उत्पादने.
कंपनीची वैशिष्ट्ये: महत्त्वपूर्ण स्थान: HPCL भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या तेल कंपन्यांपैकी एक आहे.
रिफायनरीज: मुंबई आणि विशाखापट्टणम येथे मोठ्या प्रमाणात रिफायनरीज.
रिटेल नेटवर्क: 20,000 हून अधिक रिटेल आउटलेट्स भारतभर.
CSR उपक्रम: शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, आणि शाश्वत ऊर्जा क्षेत्रात मोठा सहभाग.
एचपीसीएल अप्रेंटिस भरती 2025 – हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती
पदाचे नाव व तपशील:
पद क्रमांक | पदाचे नाव | विषय | पद संख्या |
|---|---|---|---|
1 | पदवीधर इंजिनिअरिंग अप्रेंटिस | सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन, इंस्ट्रुमेंटेशन, कॉम्प्युटर सायन्स/आयटी, पेट्रोलियम इंजिनिअरिंग | — |
एकूण पदे: नंतर सांगण्यात येईल.
शैक्षणिक पात्रता:
- संबंधित विषयात किमान 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (SC/ST/PWD साठी 50% गुण)
वयोमर्यादा:
दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी
- किमान 18 वर्षे ते कमाल 25 वर्षे
- SC/ST साठी 05 वर्षे सूट
- OBC साठी 03 वर्षे सूट
नोकरी ठिकाण:
- संपूर्ण भारत
अर्ज फी:फी नाही
महत्त्वाच्या तारखा:
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जानेवारी 2025
महत्त्वाच्या लिंक्स:
