DGAFMS Group C Bharti 2025: सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालयात 113 जागांसाठी भरती

DGAFMS Group C Bharti 2025: 113 पदांसाठी संधी, ऑनलाईन अर्ज सुरू!



सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालय (DGAFMS) अंतर्गत 113 Group C सिव्हिलियन पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी आहे, जसे की अकाउंटंट, स्टेनोग्राफर ग्रेड-II, लिपिक, स्टोअर कीपर, फोटोग्राफर, फायरमन, कुक, लॅब अटेंडंट, मल्टी टास्किंग स्टाफ, ट्रेड्समन मेट, वॉशरमन, कारपेंटर & जॉइनर, आणि टिन-स्मिथ. इच्छुक उमेदवार 6 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. Groups

WhatsApp Group Join Now
Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

पदांची सविस्तर माहिती

एकूण पदसंख्या: 113

पद क्र.

पदाचे नाव

पदसंख्या

1

अकाउंटंट

01

2

स्टेनोग्राफर ग्रेड-II

01

3

निम्न श्रेणी लिपिक

11

4

स्टोअर कीपर

24

5

फोटोग्राफर

01

6

फायरमन

05

7

कुक

04

8

लॅब अटेंडंट

01

9

मल्टी टास्किंग स्टाफ

29

10

ट्रेड्समन मेट

31

11

वॉशरमन

02

12

कारपेंटर & जॉइनर

02

13

टिन-स्मिथ

01

शैक्षणिक पात्रता

पद क्र. 1: अकाउंटंट

  • B.Com किंवा 12वी उत्तीर्ण
  • 2 वर्षांचा अनुभव आवश्यक

पद क्र. 2: स्टेनोग्राफर ग्रेड-II

  • 12वी उत्तीर्ण
  • कौशल्य चाचणी:
    • डिक्टेशन: 10 मिनिटे @80 शब्द प्रति मिनिट
    • लिप्यंतरण:
      • मॅन्युअल टाइपरायटर: इंग्रजी 65 मिनिटे, हिंदी 75 मिनिटे
      • संगणकावर: इंग्रजी 50 मिनिटे, हिंदी 65 मिनिटे

पद क्र. 3: निम्न श्रेणी लिपिक (LDC)

  • 12वी उत्तीर्ण
  • टायपिंग कौशल्य:
    • मॅन्युअल टाइपरायटर: इंग्रजी टायपिंग @30 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी टायपिंग @25 शब्द प्रति मिनिट
    • संगणकावर: इंग्रजी टायपिंग @35 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी टायपिंग @30 शब्द प्रति मिनिट

पद क्र. 4: स्टोअर कीपर

  • 12वी उत्तीर्ण
  • 1 वर्षाचा अनुभव आवश्यक

पद क्र. 5: फोटोग्राफर

  • 12वी उत्तीर्ण
  • फोटोग्राफी डिप्लोमा आवश्यक

पद क्र. 6: फायरमन

  • 10वी उत्तीर्ण
  • राज्य अग्निशमन सेवा किंवा सरकारी मान्यताप्राप्त संस्थेत अग्निशमन प्रशिक्षण घेतलेले असावे
  • सर्व प्रकारच्या अग्निशामक यंत्रांचा वापर आणि देखभाल कौशल्य आवश्यक

पद क्र. 7: कुक

  • 10वी उत्तीर्ण
  • संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता आवश्यक

पद क्र. 8: लॅब अटेंडंट

  • 10वी उत्तीर्ण
  • 1 वर्षाचा अनुभव आवश्यक

पद क्र. 9: मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)

  • 10वी उत्तीर्ण

पद क्र. 10: ट्रेड्समन मेट

  • 10वी उत्तीर्ण
  • संबंधित ITI प्रमाणपत्र (फिटर, वेल्डर, वॉच रिपेयरर, ब्लॅकस्मिथ, मोल्डर, कटलर, पेंटर, टिनस्मिथ, कारपेंटर आणि जॉइनर, सॉयर) आवश्यक

पद क्र. 11: वॉशरमन

  • 10वी उत्तीर्ण
  • संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता आवश्यक

पद क्र. 12: कारपेंटर & जॉइनर

  • 10वी उत्तीर्ण
  • ITI (Carpenter & Joiner)
  • 3 वर्षांचा अनुभव आवश्यक

पद क्र. 13: टिन-स्मिथ

  • 10वी उत्तीर्ण
  • ITI (Tinsmith)
  • 3 वर्षांचा अनुभव आवश्यक

वयोमर्यादा

  • तारीख: 6 फेब्रुवारी 2025
  • वय:
    • पद क्र.1: 30 वर्षांपर्यंत
    • पद क्र.2 ते 5 आणि 8: 18 ते 27 वर्षे
    • पद क्र.6, 7, 9 ते 13: 18 ते 25 वर्षे
  • सूट: SC/ST साठी 5 वर्षे, OBC साठी 3 वर्षे

महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख: 7 जानेवारी 2025
  • शेवटची तारीख: 6 फेब्रुवारी 2025
  • परीक्षा: फेब्रुवारी/मार्च 2025

महत्त्वाच्या लिंक्स

Important Links

जाहिरात (PDF)

Click_here

ऑनलाइन अर्ज (सुरुवात: 07 जानेवारी 2025)

इथे अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

इथे क्लिक करा



Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url