MSEB Bharti 2025 | विद्युत अभियांत्रिकी (ग्रॅज्युएट/डिप्लोमा) अप्रेंटिस पदांसाठी भरती

 महावितरण अप्रेंटिस भरती 2025 - नांदेड

भरतीसंदर्भात महत्त्वाची माहिती

महावितरण (MSEDCL) अंतर्गत अप्रेंटिस भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीत 28 विद्युत अभियांत्रिकी (ग्रॅज्युएट/डिप्लोमा) अप्रेंटिस पदांसाठी अर्ज उपलब्ध आहेत.

पदाचे तपशील

पद क्र.पदाचे नावपद संख्या

1

विद्युत अभियांत्रिकी (पदवीधारक) अप्रेंटिस

19

2

विद्युत अभियांत्रिकी (पदविकाधारक) अप्रेंटिस

09

Total


28

शैक्षणिक पात्रता

  1. पद क्र.1: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.
  2. पद क्र.2: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

नोकरीचे ठिकाण

  • नांदेड

अर्ज फी

  • फी नाही.

महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जानेवारी 2025

महत्त्वाच्या लिंक्स

नोट: अधिकृत माहिती आणि अर्ज प्रक्रियेसाठी महावितरणच्या संकेतस्थळावर भेट द्या.





Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url