RRB Group D Bharti 2025: भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या 32,438 जागांसाठी मेगा भरती सुरू!

 RRB Group D Bharti 2025: भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या 32,438 जागांसाठी मेगा भरती सुरू! Groups
WhatsApp Group Join Now
Join Instagram Join Now
Telegram Group Join Now



रेल्वेमध्ये नोकरीची मोठी संधी! भारतीय रेल्वे भरती मंडळ (RRB) अंतर्गत ग्रुप D पदांसाठी 32,438 जागांची मेगा भरती सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पद्धत आणि इतर सर्व माहिती खाली दिलेली आहे.

एकूण पदसंख्या: 32,438 जागा

पदांचे नाव व तपशील

पद क्र.पदाचे नावपद संख्या

1

ग्रुप D (असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन & ट्रॅकमेंटेनर)

32,438

रेल्वे विभागनिहाय पदांचे तपशील

पदाचे नावरेल्वे विभागएकूण रिक्त जागा

Pointsman-B

Traffic

5058

Assistant (Track Machine)

Engineering

799

Assistant (Bridge)

Engineering

301

Track Maintainer Gr. IV

Engineering

13,187

Assistant P-Way

Engineering

247

Assistant (C&W)

Mechanical

2587

Assistant TRD

Electrical

1381

Assistant (S&T)

S&T

2012

Assistant Loco Shed (Diesel)

Mechanical

420

Assistant Loco Shed (Electrical)

Electrical

950

Assistant Operations (Electrical)

Electrical

744

Assistant TL & AC

Electrical

1041

Assistant TL & AC (Workshop)

Electrical

624

Assistant (Workshop) (Mech)

Mechanical

3077

एकूण जागा


32,438

शैक्षणिक पात्रता

  • उमेदवार 10वी उत्तीर्ण किंवा ITI उत्तीर्ण असणे आवश्यक.

वयोमर्यादा (01 जानेवारी 2025 रोजी)

  • 18 ते 36 वर्षे
  • SC/ST: 5 वर्षे सूट
  • OBC: 3 वर्षे सूट

Exam फी रक्कम

प्रवर्गफी

General/OBC/EWS

₹500/-

SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला

₹250/-

भरती प्रक्रिया

RRB ग्रुप D भरतीसाठी उमेदवारांनी खालील टप्प्यांतून जावे लागेल:

  1. संगणक आधारित परीक्षा (CBT)
  2. शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
  3. दस्तऐवज पडताळणी (DV)
  4. वैद्यकीय तपासणी (ME)
संगणक आधारित परीक्षा (CBT) तपशील
विभागप्रश्न संख्याएकूण गुण

General Science

25

25

Mathematics

25

25

General Intelligence/Reasoning

30

30

General Awareness & Current Affairs

20

20

एकूण प्रश्न

100

100


  • परीक्षा कालावधी: 90 मिनिटे
  • PwBD उमेदवारांसाठी परीक्षा कालावधी: 120 मिनिटे
  • चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुण वजा केले जातील.

महत्त्वाच्या लिंक्स

महत्त्वाच्या तारखा

कार्यक्रमतारीख आणि वेळ

जाहिरात प्रसिध्दीची तारीख

28 डिसेंबर 2024

अर्ज भरण्यास सुरुवात

23 जानेवारी 2025 (00:00 Hrs)

अर्ज करण्याची शेवटची तारीख

22 फेब्रुवारी 2025 (23:59 Hrs)

अर्जात सुधारणा करण्यासाठी विंडो उपलब्ध

25 फेब्रुवारी 2025 ते 06 मार्च 2025 (23:59 Hrs)




Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url