CISF Bharti 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1124 जागांची भरती

 

CISF Bharti 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1124 जागांची भरती Groups
WhatsApp Group Join Now
Join Instagram Join Now
Telegram Group Join Now




केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) अंतर्गत 1124 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या CISF चा उद्देश महत्त्वाच्या संस्थांचे संरक्षण करणे आहे. CISF Bharti 2025 अंतर्गत कॉन्स्टेबल/ड्रायव्हर आणि कॉन्स्टेबल/(ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर) या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

एकूण जागा: 1124

पदाचे नाव व तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या

1

कॉन्स्टेबल/ड्रायव्हर

845

2

कॉन्स्टेबल/(ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर)

279

Total


1124

शैक्षणिक पात्रता:

पद क्र. 1:

  • 10वी उत्तीर्ण
  • अवजड वाहन चालक परवाना (HMV/TV)
  • हलके वाहन चालक परवाना

पद क्र. 2:

  • 10वी उत्तीर्ण
  • अवजड वाहन चालक परवाना (HMV/TV)
  • हलके वाहन चालक परवाना

प्रवर्गानुसार जागांचे तपशील (2025):

पदाचे नावप्रवर्गURSCSTOBCEWSTotalESM

कॉन्स्टेबल/ड्रायव्हर

थेट भरती

344

126

63

228

84

845

85

कॉन्स्टेबल/(ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर)

थेट भरती

116

41

20

75

27

279

28

Total


460

167

83

303

111

1124

113

शारीरिक पात्रता:

प्रवर्गउंची (से.मी.)छाती (से.मी.)

General, SC & OBC

167

80 (फुगवून 05 से.मी. जास्त)

ST

160

76 (फुगवून 05 से.मी. जास्त)

वय मर्यादा:

  • 04 मार्च 2025 रोजी: 21 ते 27 वर्षे
  • सूट:
    • SC/ST: 5 वर्षे
    • OBC: 3 वर्षे

शुल्क:

प्रवर्गशुल्क

General/OBC

₹100/-

SC/ST/ExSM

फी नाही

भरती प्रक्रिया:

  1. उंची तपासणी (Height Bar Test)
  2. शारीरिक क्षमता चाचणी (Physical Efficiency Test - PET):
    • 800 मीटर धावणे: 3 मिनिटे 15 सेकंद
    • लांब उडी: 11 फूट (3 संधी)
    • उंच उडी: 3 फूट 6 इंच (3 संधी)
  1. व्यवसायिक कौशल्य चाचणी (Trade Test):
    • हलक्या वाहनांचे ड्रायव्हिंग चाचणी
    • अवजड वाहनांचे ड्रायव्हिंग चाचणी
    • मोटर दुरुस्तीचे मूलभूत ज्ञान
  1. लेखी परीक्षा (OMR/CBT):
    भागविषयप्रश्नसंख्यागुणवेळेची मर्यादा

    A

    सामान्य ज्ञान/जागृती

    20

    20

    120 मिनिटे

    B

    प्राथमिक गणित

    20

    20


    C

    विश्लेषणात्मक योग्यता

    20

    20


    D

    निरीक्षण आणि विश्लेषण क्षमता

    20

    20


    E

    हिंदी/इंग्रजीचे मूलभूत ज्ञान

    20

    20


    Total


    100

    100


महत्त्वाच्या तारखा:

  • ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख: 04 मार्च 2025
  • परीक्षा तारीख: नंतर कळविण्यात येईल

महत्त्वाच्या लिंक्स:

अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचा. अधिक माहितीसाठी हेल्पलाइन नंबर 011-24366431/24307933 वर संपर्क साधावा.

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url