South Central Railway: दक्षिण मध्य रेल्वे मध्ये 4232 पदांसाठी थेट भरती, आजच अर्ज करा !

 दक्षिण मध्य रेल्वे भरती 2025: 4232 अप्रेंटिस पदांसाठी मोठी संधी!


दक्षिण मध्य रेल्वेने 2025 साठी अप्रेंटिस पदांच्या 4232 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती दहावी पास आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांनी 27 जानेवारी 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा.

Groups

WhatsApp Group Join Now
Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

पदांची सविस्तर माहिती

  • पदाचे नाव: अप्रेंटिस
  • एकूण जागा: 4232

ट्रेडनुसार पदसंख्या:

अ.क्र.

ट्रेड

पदसंख्या

1

एसी मेकॅनिक

143

2

एयर-कंडीशनिंग

42

3

कारपेंटर

32

4

डिझेल मेकॅनिक

142

5

इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक

85

6

इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स

10

7

इलेक्ट्रिशियन

1053

8

इलेक्ट्रिकल (S&T)

10

9

पॉवर मेंटेनन्स

34

10

ट्रेन लाइटिंग

34

11

फिटर

1742

12

MMV

08

13

मशिनिस्ट

100

14

MMTM

10

15

पेंटर

74

16

वेल्डर

713


शैक्षणिक पात्रता

  • 50% गुणांसह दहावी उत्तीर्ण.
  • संबंधित ट्रेडमध्ये ITI पूर्ण असणे आवश्यक.

वयोमर्यादा

  • तारीख: 28 डिसेंबर 2024
  • वय: 15 ते 24 वर्षे
  • सूट: SC/ST साठी 5 वर्षे, OBC साठी 3 वर्षे.

महत्त्वाच्या तारखा आणि लिंक्स

  • शेवटची तारीख: 27 जानेवारी 2025
  • जाहिरात पाहा - Click_here
  • ऑनलाईन अर्ज करा - Click_here
  • अधिकृत वेबसाईट - Click_here


Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url