12 वी पास वर इंडियन ऑइल मध्ये सरकारी नोकरीची संधी | IOCL Bharti 2025

 IOCL Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये 246 जागांसाठी भरती


एकूण जागा:
 246

पदाचे नाव व तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

ज्युनियर ऑपरेटर – ग्रेड I

215

2

ज्युनियर अटेंडंट – ग्रेड I

23

3

ज्युनियर बिजनेस असिस्टंट – ग्रेड III

08

एकूण


246

शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र. 1:
    1. 10वी उत्तीर्ण
    2. ITI (इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (केमिकल प्लांट)/इलेक्ट्रिशियन/मॅशिनिस्ट/फिटर/मेकॅनिक-कम-ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम/वायरमन/मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स/इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि ESM)
  • पद क्र. 2: 12वी उत्तीर्ण
  • पद क्र. 3: कोणत्याही शाखेतील पदवी

वय मर्यादा:

31 जानेवारी 2025 रोजी 18 ते 26 वर्षे
(SC/ST: 5 वर्षे सूट, OBC: 3 वर्षे सूट)

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज शुल्क:

  • General/OBC/EWS: ₹300/-
  • SC/ST/PWD/ExSM: फी नाही

निवड प्रक्रिया:

  1. ज्युनियर ऑपरेटर आणि ज्युनियर अटेंडंट
    1. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) आणि स्किल/प्रोफिशियन्सी/फिजिकल टेस्ट
  1. ज्युनियर बिजनेस असिस्टंट
    1. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) आणि कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट (CPT).

कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT):

  • CBT हा ऑब्जेक्टिव्ह/मल्टीपल चॉईस प्रश्नांच्या स्वरूपात असेल.
  • CBT मध्ये 100 प्रश्न असतील, प्रत्येकी 1 गुण.
  • परीक्षेचा कालावधी 120 मिनिटे असेल.

CBT ची रचना:

  • ज्युनियर ऑपरेटर
    • सेक्शन A: प्रोफेशनल नॉलेज/जनरल सायन्स – 50 गुण
    • सेक्शन B: न्यूमेरिकल अॅबिलिटी – 20 गुण, रीझनिंग अॅबिलिटी – 20 गुण, जनरल अवेयरनेस – 10 गुण
    • SPPT साठी पात्र होण्यासाठी:
      • प्रत्येक उमेदवाराला सेक्शन A आणि B मध्ये किमान 35% गुण मिळवणे आवश्यक आहे.
      • CBT मध्ये किमान 40% गुण मिळवणे आवश्यक आहे.
      • SC/ST उमेदवारांना 5% सूट मिळेल.

  • ज्युनियर अटेंडंट
  • प्रश्नपत्रिका:
    • न्यूमेरिकल अॅबिलिटी – 40 गुण
    • रीझनिंग अॅबिलिटी – 40 गुण
    • जनरल अवेयरनेस – 20 गुण
  • SPPT साठी पात्र होण्यासाठी:
    • CBT मध्ये किमान 35% गुण मिळवणे आवश्यक आहे.
  • ज्युनियर बिजनेस असिस्टंट
  • प्रश्नपत्रिका:
    • न्यूमेरिकल अॅबिलिटी – 40 गुण
    • रीझनिंग अॅबिलिटी – 30 गुण
    • जनरल अवेयरनेस – 20 गुण
    • बेसिक इंग्लिश लँग्वेज स्किल्स – 10 गुण
  • CPT साठी पात्र होण्यासाठी:
    • CBT मध्ये किमान 35% गुण मिळवणे आवश्यक आहे.

महत्त्वाच्या तारखा:

  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 फेब्रुवारी 2025
  • परीक्षा: एप्रिल 2025

महत्वाच्या लिंक्स:

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url