CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरती 2025: फक्त्त 10 वी पास वर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1161 पदांची भरती , लगेच अर्ज करा.

CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरती 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1161 पदांची भरती

Groups
WhatsApp Group Join Now
Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिपत्याखालील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (
CISF) ही भारताची केंद्रीय सैन्यीकृत पोलीस दल आहे. CISF चे मुख्य उद्दिष्ट म्हणजे महत्त्वाच्या संस्थांचे संरक्षण करणे, मग त्या खाजगी असोत किंवा सरकारी. CISF भरती 2025 (CISF Constable Tradesmen Bharti 2025) अंतर्गत 1161 कॉन्स्टेबल/ट्रेड्समन पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.

एकूण पदसंख्या: 1161 जागा

पदनिहाय तपशील:

पद क्र.पदाचे नाव/ट्रेडपद संख्या

1

कॉन्स्टेबल /कुक

493

2

कॉन्स्टेबल / कॉबलर

09

3

कॉन्स्टेबल / टेलर

23

4

कॉन्स्टेबल / बार्बर

199

5

कॉन्स्टेबल / वॉशरमन

262

6

कॉन्स्टेबल / स्वीपर

152

7

कॉन्स्टेबल / पेंटर

02

8

कॉन्स्टेबल / कारपेंटर

09

9

कॉन्स्टेबल / इलेक्ट्रिशियन

04

10

कॉन्स्टेबल / माळी

04

11

कॉन्स्टेबल / वेल्डर

01

12

कॉन्स्टेबल / चार्ज मेकॅनिक

01

13

कॉन्स्टेबल / मोटार पंप अटेंडंट

02


एकूण

1161

शैक्षणिक पात्रता:

  • कॉन्स्टेबल/स्वीपर: 10वी उत्तीर्ण
  • इतर सर्व पदांसाठी:
    • 10वी उत्तीर्ण
    • संबंधित ट्रेडमधील ITI प्रमाणपत्र

शारीरिक पात्रता:

प्रवर्ग

उंची (पुरुष)

उंची (महिला)

छाती (पुरुष)

General, SC & OBC

165 से.मी.

155 से.मी.

78 से.मी. (05 से.मी. फुगवून)

ST

162.5 से.मी.

150 से.मी.

76 से.मी. (05 से.मी. फुगवून)

वयाची अट:

  • वयोमर्यादा: 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 23 वर्षे
    • SC/ST: 05 वर्षे सूट
    • OBC: 03 वर्षे सूट

परीक्षा फी:

  • General/OBC: ₹100/-
  • SC/ST/ExSM: कोणतीही फी नाही

महत्त्वाच्या तारखा:

  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 एप्रिल 2025
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल

महत्त्वाच्या लिंक्स:

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url