Indian Navy Bharti 2025 - फक्त्त दहावी , बारावी पास वर भारतीय नौदल अग्निवीर भरती

फक्त्त दहावी , बारावी पास वर भारतीय नौदल अग्निवीर भरती 2025



भारतीय नौदल, संरक्षण मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय नौदल अग्निवीर भरती 2025 Groups

WhatsApp Group Join Now
Join Instagram Join Now
Telegram Group Join Now
(Indian Navy Agniveer Bharti 2025) साठी अर्ज आमंत्रित केले जात आहेत. INET 2025 द्वारे अग्निवीर (MR) 02/2025, 01/2026 आणि 02/2026 बॅच साठी ही भरती केली जाणार आहे.


पद आणि तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या

1

अग्निवीर (SSR) 02/2025, 01/2026, & 02/2026 बॅच

2

अग्निवीर (MR) 02/2025, 01/2026, & 02/2026 बॅच


शैक्षणिक पात्रता:

🔹 अग्निवीर (SSR):

  • 12वी उत्तीर्ण (गणित आणि भौतिकशास्त्र विषयासह) किमान 50% गुणांसह किंवा
  • 50% गुणांसह अभियांत्रिकी डिप्लोमा (Mechanical/ Electrical/ Automobiles/ Computer Science/ Instrumentation Technology/ Information Technology) किंवा
  • भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांसह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण.

🔹 अग्निवीर (MR):

  • 10वी उत्तीर्ण किमान 50% गुणांसह.


शारीरिक पात्रता:

किमान उंची: 157 सेमी


वयोमर्यादा:

बॅचजन्म दिनांक श्रेणी

अग्निवीर (SSR/MR) 02/2025 बॅच

01 सप्टेंबर 2004 ते 19 फेब्रुवारी 2008

अग्निवीर (SSR/MR) 01/2026 बॅच

01 फेब्रुवारी 2005 ते 31 जुलै 2008

अग्निवीर (SSR/MR) 02/2026 बॅच

01 जुलै 2005 ते 31 डिसेंबर 2008


नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत


अर्ज शुल्क:

💰 ₹649/-


महत्त्वाच्या तारखा:

घटनातारीख

ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख

10 एप्रिल 2025 (सायं. 05:00)

परीक्षा (Stage I)

मे 2025

परीक्षा (Stage II)

जुलै/नोव्हेंबर/डिसेंबर 2025/मे 2026


महत्वाच्या लिंक्स :

📢 जाहिरात (PDF):
🔹 SSR: [Click Here]
🔹 MR: [Click Here]

📝 ऑनलाइन अर्ज (29 मार्च 2025 पासून सुरू)

🌐 अधिकृत वेबसाईट: Click Here




Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url