12 वी पास वर भारतीय नौदलात नोकरीची संधी
12 वी पास वर भारतीय नौदलात नोकरीची संधी
भारतीय नौदल, संरक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्या अंतर्गत Indian Navy Sailor Bharti 2025 अंतर्गत SSR (मेडिकल) 02/2025 आणि 02/2026 बॅचसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
पदाचे नाव व तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
|---|---|---|
1 | SSR (मेडिकल) 02/2025 & 02/2026 बॅच | — |
Total | — |
शैक्षणिक पात्रता:
- 50% गुणांसह 12वी (PCB) उत्तीर्ण (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र).
वयोमर्यादा:
- SSR (मेडिकल) 02/2025 बॅच: जन्म 01 सप्टेंबर 2004 ते 29 फेब्रुवारी 2008 दरम्यान असावा.
- SSR (मेडिकल) 02/2026 बॅच: जन्म 01 जुलै 2005 ते 31 डिसेंबर 2008 दरम्यान असावा.
नोकरीचे ठिकाण:
- संपूर्ण भारत.
अर्ज फी:
- ₹649/-
महत्त्वाच्या तारखा:
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 एप्रिल 2025 (05:00 PM)
- परीक्षा (Stage I): मे 2025
- परीक्षा (Stage II): जुलै 2025 / मे 2026
महत्त्वाच्या लिंक्स:
- जाहिरात (PDF): Click Here
- Online अर्ज (Starting: 29 मार्च 2025): Apply Online
- अधिकृत वेबसाईट: Click_Here