इंडियन ऑईल (IOCL) मध्ये असिस्टंट क्वालिटी कंट्रोल ऑफिसर्स पदांसाठी भरती

 

इंडियन ऑईल (IOCL) मध्ये असिस्टंट क्वालिटी कंट्रोल ऑफिसर्स पदांसाठी भरती Groups
WhatsApp Group Join Now
Join Instagram Join Now
Telegram Group Join Now



एकूण पदसंख्या: 97

भरतीविषयी थोडक्यात माहिती

इंडियन ऑईल (IOCL) ने असिस्टंट क्वालिटी कंट्रोल ऑफिसर्स पदभरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे. भरती प्रक्रिया, पात्रता आणि अर्ज पद्धतीसंबंधी सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात वाचा.

पदसंख्या तपशील

पदाचे नावएकूण पदसंख्या

असिस्टंट क्वालिटी कंट्रोल ऑफिसर

97

शैक्षणिक पात्रता

  • शैक्षणिक पात्रता: M.Sc. (Chemistry)
  • अनुभव: किमान 2 वर्षांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक

अर्ज शुल्क

  • सामान्य (General), EWS आणि OBC (NCL) उमेदवारांसाठी: ₹600/-
  • SC/ST/PwBD/ExSM उमेदवारांसाठी: शुल्क नाही
  • शुल्क भरण्याची पद्धत: ऑनलाइन

महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख: 01 मार्च 2025
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 मार्च 2025

वयोमर्यादा

  • कमाल वयोमर्यादा: 30 वर्षे (28 फेब्रुवारी 2025 रोजी)
  • SC/ST: 5 वर्षांची सूट
  • OBC: 3 वर्षांची सूट

नोकरी ठिकाण

संपूर्ण भारतभर विविध शाखांमध्ये नियुक्ती केली जाईल.

महत्त्वाच्या लिंक्स

  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: Apply Online
  • अधिकृत जाहिरात (PDF): Click Here
  • WhatsApp ग्रुप जॉईन करा: Click Here

इतर माहिती

  • परीक्षा: एप्रिल 2025 मध्ये होण्याची शक्यता आहे.

पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर जाऊन अर्ज भरावा आणि पुढील सर्व अपडेट्ससाठी आमच्या ब्लॉग आणि WhatsApp ग्रुपला जॉईन करा.

अधिक माहितीसाठी आणि अचूक तपशीलांसाठी कृपया IOCL च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या — iocl.com

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url