MahaTransco Bharti 2025: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत नोकरीची संधी

 MahaTransco Bharti 2025: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत 504 जागांसाठी भरती



महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड (MahaTransco) ही महाराष्ट्रातील प्रमुख वीज पारेषण कंपनी आहे. 2004 नंतर ती राज्य सरकारच्या मालकीच्या वीज कंपन्यांमध्ये रूपांतरित झाली. MahaTransco Bharti 2025 अंतर्गत एकूण Groups

WhatsApp Group Join Now
Join Instagram Join Now
Telegram Group Join Now
504 पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या माहितीनुसार अर्ज करावा.

एकूण जागा: 504

पदांचे नाव आणि तपशील:

जा. क्र.पद क्र.पदाचे नावपद संख्या

14/2024

1

अधीक्षक अभियंता (Civil)

02

15/2024

2

कार्यकारी अभियंता (Civil)

04

16/2024

3

अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Civil)

18

17/2024

4

उपकार्यकारी अभियंता (Civil)

07

18/2024

5

सहाय्यक अभियंता (Civil)

134

19/2024

6

सहाय्यक महाव्यवस्थापक (F&A)

01

20/2024

7

वरिष्ठ व्यवस्थापक (F&A)

01

21/2024

8

व्यवस्थापक (F&A)

06

22/2024

9

उपव्यवस्थापक (F&A)

25

23/2024

10

उच्च श्रेणी लिपिक (F&A)

37

24/2024

11

निम्न श्रेणी लिपिक (F&A)

260

25/2024

12

सहाय्यक मुख्य सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी / सहाय्यक मुख्य दक्षता अधिकारी

06

26/2024

13

कनिष्ठ सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी / कनिष्ठ दक्षता अधिकारी

03

Total


एकूण जागा

504

शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र. 2: (i) B.E/BTech (Civil) (ii) 09 वर्षे अनुभव
  • पद क्र. 3: (i) B.E/BTech (Civil) (ii) 07 वर्षे अनुभव
  • पद क्र. 4: (i) B.E/BTech (Civil) (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र. 5: B.E/BTech (Civil)
  • पद क्र. 6: (i) CA / ICWA (ii) 08 वर्षे अनुभव
  • पद क्र. 7: (i) CA / ICWA (ii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र. 8: (i) CA / ICWA (ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र. 9: Inter CA / ICWA + 01 वर्ष अनुभव किंवा MBA (Finance)/M.Com + 03 वर्षे अनुभव
  • पद क्र. 10: (i) B.Com (ii) निमस्तर लेखा परीक्षा उत्तीर्ण (iii) MS-CIT
  • पद क्र. 11: (i) B.Com (ii) MS-CIT

वयोमर्यादा: (03 एप्रिल 2025 रोजी)

  • पद क्र. 2, 3: 40 वर्षांपर्यंत
  • पद क्र. 4, 5, 9 आणि 11: 38 वर्षांपर्यंत
  • पद क्र. 6, 7 आणि 8: 45 वर्षांपर्यंत
  • पद क्र. 10: 57 वर्षांपर्यंत
  • मागासवर्गीय उमेदवारांना: 05 वर्षे सूट

परीक्षा फी:

पद क्र.

खुला प्रवर्ग

मागासवर्गीय

2, 3, 4, 5 आणि 9

₹700/-

₹350/-

6

₹400/-

7 आणि 8

₹350/-

10 आणि 11

₹600/-

₹300/-

महत्त्वाच्या तारखा:

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 एप्रिल 2025
  • लेखी परीक्षा: मे/जून 2025

महत्वाच्या लिंक्स:

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी MahaTransco च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

महत्वाच्या सूचना:

  • या भरतीसाठी अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामधील माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकद्वारे अर्ज सादर करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 एप्रिल 2025
  • अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.



Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url