दहावी उत्तीर्ण - पुणे कस्टम्स मेरीन विंग भरती २०२५ – सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

 

पुणे कस्टम्स मेरीन विंग भरती २०२५ – सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! Groups
WhatsApp Group Join Now
Join Instagram Join Now
Telegram Group Join Now



पुणे सीमाशुल्क विभागात (Pune Customs) मेरीन विंगसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे! ही भरती नौदल, कोस्ट गार्ड किंवा मर्चंट नेव्हीचा अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी आहे.


 पदाचे नाव: मेरीन विंग मधील विविध पदे

(नाव व जागांची संख्या लवकरच अधिकृतरीत्या जाहीर होईल)


🎓 शैक्षणिक पात्रता:

  • दहावी उत्तीर्ण किंवा समतुल्य पात्रता

  • संबंधित पदासाठी आवश्यक अनुभव व प्रशिक्षण प्रमाणपत्रे

  • Mercantile Marine Department किंवा इतर मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य


 वयोमर्यादा:

  • १८ ते २५ वर्षे, (काही श्रेणींना वयात सवलत)


📋 आवश्यक कागदपत्रे:

✅ १०वीची मार्कशीट आणि प्रमाणपत्र
✅ आधारकार्ड
✅ अनुभव प्रमाणपत्र
✅ शासकीय/केंद्रीय कर्मचारी असल्यास प्रमाणपत्र
✅ जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
✅ मर्चंट मरीन प्रमाणपत्र (लागू असल्यास)


📝 अर्ज कसा करावा?

  • अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरायचा आहे

  • स्वहस्ताक्षरीत अर्ज संबंधित कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर पाठवावा

  • अर्जामध्ये सर्व माहिती नीट व स्पष्ट लिहावी आणि आवश्यकतेनुसार फोटो चिकटवावा


❗️महत्त्वाच्या सूचना:

  • अपूर्ण अर्ज किंवा आवश्यक कागदपत्रांशिवाय सादर झालेला अर्ज फेटाळला जाईल

  • अर्जावर उमेदवाराची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे

  • कोणत्याही खोट्या माहितीस जबाबदार उमेदवार स्वतः राहील

पुणे सीमाशुल्क विभागात मेरीन क्षेत्राशी संबंधित उमेदवारांसाठी ही भरती एक अत्यंत महत्त्वाची संधी आहे. सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या उमेदवारांनी योग्य कागदपत्रांसह आपला अर्ज तात्काळ पाठवावा.


📌 अधिकृत जाहिरात व अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा:
👉 punecustoms.gov.in

  • अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 10 जून 2025 
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Additional Commissioner of Customs, Office of the Commissioner of Customs, 4th Floor, GST Bhavan, 41/A, Sassoon Road, Pune – 411001.

📢 ही माहिती उपयुक्त वाटली तर शेअर करायला विसरू नका! 

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url