GMC नांदेड भरती २०२५ – गट-ड पदांसाठी ८६ जागांची भरती!

 GMC नांदेड भरती २०२५ – गट-ड पदांसाठी ८६ जागांची भरती!

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड (Dr. Shankarrao Chavan Government Medical College, Nanded) येथे गट – ड (वर्ग 4) संवर्गातील पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. १०वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची ही सुवर्णसंधी आहे!


📌 पदांची माहिती:

पद क्र.पदाचे नावजागा
1गट – ड (वर्ग 4) सर्व संवर्ग79
2गट – ड प्रयोगशाळा परिचर7
एकूण जागा86

🎓 शैक्षणिक पात्रता:

  • गट-ड सर्वसाधारण पदे: किमान १०वी उत्तीर्ण

  • स्वच्छक पदासाठी: किमान ७वी उत्तीर्ण


📆 वयोमर्यादा:

  • 18 ते 38 वर्षे (24 एप्रिल 2025 रोजी)

  • मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षांची सूट


💵 अर्ज शुल्क:

  • खुला प्रवर्ग: ₹1000/-

  • मागासवर्गीय / आदिवासी / इतर: ₹900/-


📝 अर्ज प्रक्रिया:

  • ऑनलाइन अर्ज करावा लागेल

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 मे 2025

  • परीक्षा दिनांक नंतर कळवण्यात येईल


🌍 नोकरीचे ठिकाण:

  • नांदेड, महाराष्ट्र


🔗 महत्वाच्या लिंक:

ग्रुप-D प्रकारातील सरकारी नोकरी शोधत असलेल्यांसाठी ही भरती संधी निश्चितच महत्त्वाची आहे. पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा व सरकारी सेवेत प्रवेश मिळवावा.

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url