RRB ALP Bharti 2025: भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 9970 जागांसाठी सुवर्णसंधी.!!
RRB ALP Bharti 2025: भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 9970 जागांसाठी सुवर्णसंधी.!!
- एकूण जागा: 9970
पदाचे नाव व तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
|---|---|---|
1 | असिस्टंट लोको पायलट (ALP) | 9970 |
- वेतन स्तर - 7वा वेतन आयोग – Level 2
- प्रारंभिक वेतन - ₹19,900/-
शैक्षणिक पात्रता:
उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा आणि त्यासोबत खालीलपैकी एक पात्रता आवश्यक आहे:
किंवा:
- ITI (फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मिलराईट/मेंटेनन्स मेकॅनिक, मेकॅनिक - रेडिओ & TV, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मोटर व्हेईकल, वायरमन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्मेचर/कॉइल वाइंडर, डिझेल मेकॅनिक, हीट इंजिन, टर्नर, मशिनिस्ट, रेफ्रिजरेशन & एअर-कंडिशनिंग मेकॅनिक)
किंवा:
- मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मधील डिप्लोमा किंवा पदवी
वयोमर्यादा (01 जुलै 2025 रोजी):
- सामान्य श्रेणी: 18 ते 30 वर्षे
- OBC: 03 वर्षे सूट
- SC/ST: 05 वर्षे सूट
नोकरीचे ठिकाण:
- संपूर्ण भारतभर
परीक्षा शुल्क:
उमेदवारांचा प्रवर्ग | परीक्षा शुल्क | CBT-1 ला उपस्थित झाल्यास परतावा |
|---|---|---|
UR/OBC/EWS | ₹500/- | ₹400/- (बँक शुल्क वजा करून) |
SC/ST/महिला/ExSM/EBC | ₹250/- | पूर्ण ₹250/- परत |
परीक्षा पद्धती – टप्प्यानुसार
CBT-1 (Screening Test)
- 75 प्रश्न – 60 मिनिटे – Negative Marking (1/3)
- विषय: गणित, बुद्धिमत्ता, विज्ञान, चालू घडामोडी
CBT-2
- Part A (100 गुण) – मेरिटसाठी महत्त्वाचा
- Part B (75 गुण) – Qualifying (ITI/Trade आधारित)
- Part A आणि Part B दोन्ही परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणे गरजेचे
CBAT – Aptitude Test (फक्त ALP साठी)
- प्रत्येक टेस्ट किमान 42 गुण आवश्यक
- अंतिम मेरिट – CBT-2 (70%) + CBAT (30%) आधारित
वैद्यकीय निकष – A-1 (दृष्टी आणि शारीरिक तंदुरुस्ती अत्यावश्यक)
- चष्मा / Lasik करून आलेले उमेदवार अयोग्य ठरू शकतात
- रंगदृष्टि, दूरदृष्टी, जवळची दृष्टी – सर्व चाचण्या घेतल्या जातील
महत्त्वाची तारीख:
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 मे 2025
अधिकृत संकेतस्थळ:
- 👉 www.rrbmumbai.gov.in
- 👉 www.indianrailways.gov.in
महत्त्वाच्या सूचना
- एकाच RRB साठी अर्ज करता येईल, एकाहून अधिक अर्ज केल्यास अर्ज रद्द होतील
- Aadhaar प्रमाणीकरण केल्यास नोंदणी सोपी
- अर्ज करताना फोटो, सही आणि इतर माहिती नीट तपासूनच भरावी.
